Breaking News

महत्वाच्या बातम्या

वन डे मालिकेत भारत हरला, पण राहुल-श्रेयसने मने जिंकली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 5-0ने जिंकल्यानंतर वन डे मालिका यजमानांनी 3-0ने जिंकत भारताच्या व्हाईटवॉशला त्याच पद्धतीने उत्तर दिले. असे असले तरी के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीने आपल्या सर्वांगसुंदर खेळीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या के. एल. राहुलने …

Read More »

अमेरिकेचा संघ 35 धावांत गारद

वन डे क्रिकेटमध्ये नेपाळने रचला इतिहास किर्तीपूर (नेपाळ) : वृत्तसंस्थाआयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप लीग-2मध्ये बुधवारी (दि. 12) नेपाळ विरुद्ध अमेरिका या वन डे सामन्यात सर्वांत नीचांकी खेळीची नोंद झाली. नेपाळने अवघ्या 35 धावांत अमेरिकेचा डाव गुंडाळून वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला. अमेरिकेचा सलामीवीर झेव्हीयर मार्शल (16) वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही …

Read More »

अतिवृष्टीचा पांढर्या कांद्याच्या उत्पादनावर परिणाम

शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडणार अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि बुरशी रोग यामुळे यंदा अलिबागच्या पांढर्‍या कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडणार  आहे. पांढर्‍या कांद्याची लागवड राज्याच्या काही भागात केली जाते, परंतु अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा आणि इतर ठिकाणचा पांढरा कांदा यांच्या चवीमध्ये फरक आहे, तसेच अलिबागचा …

Read More »

शिवकालीन नाणी, इतिहास प्रत्येकाने जाणून घ्यावा -प्रशांत ठोसर

कर्जत : बातमीदार आजच्या तरुण मुलामुलींना इतिहासाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, तसेच त्यांनी शिवकालीन नाणी व त्यांचा इतिहास  जाणून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इतिहासकार प्रशांत ठोसर यांनी येथे केले. निर्माण सामाजिक संस्थेने कर्जत नगरपालिकेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशांत ठोसर शिवकालीन नाण्यांचा इतिहास व शिवाजी …

Read More »

शाळेसमोरील गटारे बंदिस्त करा

खोपोलीतील शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिकेची मागणी खोपोली : प्रतिनिधी येथील जनता विद्यालय शिशु मंदिर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर  असलेली गटारे उघडी असून, त्यात कचरा टाकला जात असल्यामुळे ही गटारे तुंबली आहेत. शाळा भरताना व सुटण्यादरम्यान विद्यार्थी घाईगडबड करीत असतात. या वेळी उघड्या गटरात पडल्यास गंंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उघडी गटारे …

Read More »

मनोरंजनाचे एकमेवाद्वितीय साधन : रेडिओ

लहानपणी विविध भारती, बिनाका गीतमाला व आजच्या पिढीला विविध एफएम स्टेशन्सद्वारे मनोरंजन करणारा एकमेव अद्वितीय-रेडिओ. 13 फेब्रुवारी 1946मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती. यूनेस्कोच्या महासंचालकांनी तिचा प्रस्ताव मांडला होता. हा दिवस साजरा करायचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओसारख्या प्रभावी प्रसारमाध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा साठा उपलब्ध …

Read More »

गरजूंसाठी सर्वदूर नेत्रसेवा अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेलने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दुर्गम खेड्यापाड्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी सर्वदूर नेत्रसेवा  हा एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दूरदूरच्या खेड्यांपर्यंत उत्तम नेत्रसेवा पुरविणार्‍या या उपक्रमात मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन बरोबरच, मधुमेही रुग्णांसाठी डोळ्यांची तपासणी …

Read More »

पनवेल : पत्रकार नितीन देशमुख यांची कन्या मिहिका हिचा शुभविवाह आदित्य शर्मा यांच्याबरोबर बुधवारी झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छ भेट देत नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या.

Read More »

भाजपच्या प्रयत्नाने आसुडगांवात विकास कामांचा धडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका हद्दीत विविध विकासाची कामे सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आसुडगांव, खांदा कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण व भुयारी गटारांच्या कामाचे भूमीपुजन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते बुधवारी (दि.12) करण्यात आले. पनवेल तालुक्यातील आसुडगांव येथे मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटाराचे काम होण्यासाठी …

Read More »

श्री सुविद्या विद्यालयात रंगले स्नेहसंमेलन

कामोठे : रामप्रहर वृत्त श्री समर्थ सार्वजिक आणि शैक्षणिक संस्थेचे श्री सुविद्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. 11) झाले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कामोठे येथील श्री सुविद्या विद्यालयामध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यायातील विद्यार्थ्यानी विविध …

Read More »