पनवेल ः प्रतिनिधी रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. 11) शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विद्यार्थ्यांनी …
Read More »खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करा
संजय भोपी यांची मागणी पनवेल ः बातमीदार मागील काही महिन्यांपासून खांदा कॉलनी परिसरात महानगर गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी जवळजवळ सर्वच रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदण्यात आले आहेत. सदर रस्ते तात्पुरत्या स्वरूपात माती व दगड टाकून बुजविण्यात आल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दररोज अपघातांच्या अनेक घटना घडताहेत. …
Read More »एमटीएनएल, बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार
पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी पनवेल व पनवेल महापालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने एमटीएनएल आणि बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार समारंभ सोहळा सोमवारी (दि. 10) संपन्न झाला. या समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सुप्रसिद्ध सिनेअभिनेते जयराज नायर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खांदा कॉलनी येथील श्रीकृपा …
Read More »स्व. दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली
उरण ः प्रतिनिधी उरण भाजपच्या वतीने स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. 10) वीर वाजेकर कॉलेजसमोरील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय येथे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, उरण …
Read More »महिला टी-20 विश्वचषक; तिसरे पंच देणार नो-बॉलचा निर्णय
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियमांमध्ये मोठा बदल करीत नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसर्या पंचांवर दिलेली आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा वापर केला होता. यानंतर आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्याची ही …
Read More »आयसीसीच्या जागतिक क्रिकेट संघात तीन भारतीय युवा खेळाडू
दुबई : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 19 वर्षांखालील विश्व एकादशची घोषणा केली आहे. या संघात तीन भारतीयांनी स्थान मिळवले आहे. आयसीसीने निवडलेल्या या संघात बांगलादेशचे नेतृत्व करणार्या अकबर अलीकडे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर या संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल, …
Read More »राष्ट्रीय पिंच्याक स्पर्धेत पालीतील अनुजला ‘सुवर्ण’
पाली : प्रतिनिधी सिलॅट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसर्या ऑल इंडिया इंटरझोन पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशीपमध्ये पाली येथील अनुज सरनाईक याने सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा नुकतीच नाशिकमध्ये झाली. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील 31 राज्यांतून 700 खेळाडू सहभागी झाले होते. यात अनुज सरनाईकने 75 ते 80 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करीत टॅन्डींग …
Read More »युवा विश्वचषक फायनल राडाप्रकरणी दोन्ही संघांच्या खेळाडूंवर कारवाई
दुबई : प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने भारतावर मात करीत विजेतेपद पटकाविले, मात्र या सामन्यानंतर जल्लोष करताना बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. पंचांनी वेळेतच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण या राड्यामुळे बांगलादेशच्या विजयाला गालबोट लागले. अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणात व्हिडीओ फुटेज …
Read More »व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने! भारताविरुद्धची वनडे मालिका न्यूझीलंडने 3-0ने जिंकली
माउंट माँगनुई : वृत्तसंस्था पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने घेतला. तिसर्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने पाच विकेट्सने विजय मिळवत मालिका 3-0ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले 297 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 17 चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर, तर रॉस टेलरला मालिकावीर …
Read More »अॅट्रॉसिटीप्रकरणी विनाचौकशी गुन्हा दाखल
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाअनुसूचित जाती-जमाती (अत्याचार निवारण) सुधारणा कायदा 2018च्या वैधतेला आव्हान देणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये अटक करण्यासाठी प्राथमिक चौकशी गरजेची नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला, तसेच अशा प्रकरणात एफआयआर दाखल करण्यापूर्वी कोणाची परवानगी घेणेही गरजेचे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper