Breaking News

महत्वाच्या बातम्या

नागोठण्यापाठोपाठ कुरूळमधील गुटखा अड्ड्यावर धाड

पाली ः प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राजरोसपणे गुटखाविक्री होत असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. पेण, नागोठणे येथील अवैध गुटखा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर अलिबाग कुरूळ येथील गुटखा जप्त करण्यात आला. अशा दिवसा व रात्री केव्हाही होणार्‍या बेधडक कारवाईमुळे गुटखाकिंग पुरते …

Read More »

नवी मुंबईत श्वसनविकारांत वाढ

हवेचे सर्वाधिक प्रदूषण; औद्योगिक वसाहतीतून सोडले जातेय रसायन पनवेल : बातमीदार नवी मुंबईत सर्वाधिक हवेचे प्रदूषण होत असल्याचे समोर आल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. प्रदूषित झालेल्या हवेमुळे नागरिकांनाही त्रास जाणवू लागला आहे. औद्योगिक वसाहतीमधून सोडल्या जाणार्‍या रसायनयुक्त, दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असून पहिल्यांदा हे प्रकार थांबवावे, अशी …

Read More »

खारघरच्या टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये प्रोटोन थेरपी

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये लवकरच कर्करुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रोटोन थेरपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जाणार आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली हि उपचार पद्धती दक्षीण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातुन प्रथमच  वापरली जाणार आहे. प्रोटोन थेरपी ही  …

Read More »

ब्राह्मण सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील ब्राह्मण सभेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल, सेक्टर 11 मधील सिडको उद्यानामधे झालेल्या या समारंभाला उत्तम प्रतिसाद मिळाला. पनवेल परिसरातील असंख्य महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध मनोरंजनपर खेळांचा आनंद महिलांनी घेतला. तसेच उपस्थित …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांना गती

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन होवून परिसरात होणार्‍या विकासकामांमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. ग्रामपंचायत हद्दीतील कराडे खुर्द गावात याअगोदर सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था नसल्याने नागरिकांसमोर समस्या होती. या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी नागरिकांनी माजी सरपंच किरण माळी व …

Read More »

गर्भाशय मुख कॅन्सर लसीकरण शिबिर

पनवेल महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्याविषयी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महापालिका शाळेतील मुलींना व सफाई कर्मचार्‍यांकरीता गर्भाशय मुख कॅन्सर लसीकरण शिबिराचे कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या …

Read More »

नागोठण्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त

नागोठणे : प्रतिनिधीअन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर मध्यरात्री धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून, या प्रकरणी इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात …

Read More »

फुलराणीच्या हाती ‘कमळ’

सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाफुलराणी म्हणून ओळखली जाणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सायनाने बुधवारी (दि. 29) भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. सायनासोबत तिची बहिण चंद्रांशू हिनेही या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत सायना …

Read More »

‘भारत बंद’ अयशस्वी

खोपोलीत व्यापारी व बंद समर्थकांमध्ये खडाजंगी; पोलिसांची मध्यस्थी खोपोली : बातमीदारनागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (इव्हीएम) विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स, तसेच विविध संघटनातर्फे बुधवारी (दि. 29) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला खोपोलीत गालबोट लागले. या वेळी आंदोलक आणि व्यापारी यांच्यात जोरदार …

Read More »

विस्तवाशी खेळ

शाहीन बागप्रमाणे देशातील अनेक शहरांमध्ये अशी तुरळक आंदोलने होत असून ते लोण आता मुंबईत देखील पोहोचले आहे. आपल्या भडकावू भाषणांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एआयएमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी देखील मुंबईतील आंदोलनाला हजेरी लावली यात सारे काही आले! विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तिहेरी तलाकसारखा कायदा आणला त्या मुस्लिम महिलांचा समावेश या …

Read More »