कर्जत : बातमीदार पोलीस दलाकडून सध्या रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहानिमित्त नेरळ पोलिसांकडून गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणारे ब्लँकेट ही त्यांच्यासाठी मायेची ऊब आणि पोलीस दलाविषयी आदर निर्माण करणारी आहे, असे मत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी व्यक्त केले. रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना नेरळ पोलीस दलाकडून …
Read More »मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी रोहा तालुक्यात निष्ठा प्रशिक्षण
रोहे ः प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड येथील द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालयात रोहा तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी निष्ठा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. वर्गातील आंतरक्रिया, कृतीयुक्त अध्ययन, शैक्षणिक नेतृत्व विकास एकुणच …
Read More »पोक्सो प्रकरणातील आरोपी शिक्षकाला सशर्त जामीन
पोलादपूर : रायगड जिल्हा परिषदेच्या चोळई (ता. पोलादपूर) येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईक अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी शिक्षकास माणगाव येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. चोळई प्राथमिक शाळेमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पीडित अल्पवयीन मुलीबाबत केलेली …
Read More »धोकादायक वावंढळ पुलाची अभियंत्यांकडून पाहणी
खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील वावंढळ येथील धोकादायक पुलाची गुरूवारी (दि. 9) नॅशनल रोडवेज सोल्यूशनचे अभियंता धनंजय शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी सकाळी कापसाची पोती घेवून पनवेलकडे जाणारा ट्रक खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील पुलावरून ओढ्यात कोसळला होता. तो …
Read More »जेएसडब्ल्यूच्या प्लांटमध्ये आग; एक ठार, दोन जखमी
पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. त्यात एक कामगार जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरत साहू (रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. या अपघाताला कंपनी प्रशासनाने दुजोरा दिला आहे. भरत साहू, परेश (आडनाव समजले …
Read More »नाण्याचा माळ शाळेला इमारत नाही, शिक्षिकेचीही चार महिन्यांपासून दांडी, रायगड जि. प.चा प्रताप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नाण्याचा माळ येथे असलेली रायगड जिल्हा परिषदेची शाळा स्वतःची इमारत नसल्याने गेली अनेक वर्षे एका घरात भरविली जात आहे. तर पनवेल येथून बदली होऊन आलेल्या शिक्षिका या शाळेत गेल्या चार महिन्यांपासून आल्याच नाहीत. दरम्यान, शाळेच्या इमारतीचा आणि शाळेवर मंजूर पटानुसार असलेला शिक्षक …
Read More »विसपुते कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी फाऊंडेशन, नागपूर तर्फे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा इ. क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी आदर्श समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने …
Read More »‘युईएस’मध्ये फन फेअर व पॅरेन्ट्स इव्हिनिंगचा जल्लोष
उरण : वार्ताहर युईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सिनिअर कॉलेजमध्ये ’फन फेअर व पॅरेन्टस् इव्हिनिंग’ मोठया जल्लोषात बुधवारी (दि. 8) साजरा झाला. युईएसच्या भव्य पटांगणात विविध खाद्य पदार्थाचे व खेळांचे स्टॉल्स लावलेले होते, त्यापैकी पहिल्या स्टॉलला बांधलेली फित कापून युईएसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर यांनी ’फन फेअर व पॅरेन्ट्स इव्हिनिंग’चे उद्घाटन केले. …
Read More »सिडकोतर्फे पाणी देयक सुविधा ऑनलाइन स्वीकारणार
सिडको : वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांना पाणी देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2020 पासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 आणि यापुढील पाणी देयके ही केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहेत. नवी मुंबई क्षेत्रातील सिडको प्रशासित …
Read More »उरणच्या खारफुटी, पाणथळ जमिनी वाचवा
पर्यावरणप्रेमींची ठाकरे सरकारकडे मागणी उरण : रामप्रहर वृत्त विकासाच्या नावाखाली होणार्या विनाशावर लक्ष केंद्रीत करत नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी राज्याचे नवीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे खारफुटी आणि पाणथळ जागा वाचवण्यासाठी साकडे घातले आहे. पर्यावरणावर घाला घालणार्यांवर तत्काळ कारवाई करा आणि पर्यावरणाशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष ग्रीन पोलिसांची नेमणूक करा, अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper