Breaking News

महत्वाच्या बातम्या

दर्पण प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशन समारंभ

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या दर्पण प्रकाशनाच्यावतीने पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे केले आहे. ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये यांनी लिहिलेल्या आणि दर्पण प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या, ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात …

Read More »

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांची मेजवानी, सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरढोण यांच्यावतीने प्रथमच यंदा क्रांतिवीर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुरमाळे बस स्टॉप समोरील मांटाण मैदानामध्ये 15 ते 20 जानेवारी दरम्यान क्रांतिवीर महोत्सव होणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच एवढा भव्य महोत्सव होत असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. बुधवारी (दि. 15) माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

‘रायगड सरस’ला उत्स्फुर्त प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली प्रदर्शनास भेट

पनवेल : महाराष्ट्र शासनाच्यावतीने रायगड सरस या स्वयंसहाय्यता समुहातील हस्तकला वस्तु व खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन शहरातील गुजराती शाळेच्या मैदानात 10 ते 13 जानेवारी दरम्यान सुरु होते. या प्रदर्शनाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी सोमवारी भेट दिली. …

Read More »

पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेल नवीन पनवेलचे अध्यक्ष अमन अख्तर यांना वाढदिवसानिमीत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी शुभेच्छा दिल्या.

Read More »

पनवेल : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत रूचिता लोंढे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आरपीआयच्यावतीने लोंढेंचा महापालिकेत सोमवारी सत्कार करण्यात आला. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नितीन पाटील, अमर पाटील, आरपीआयचे शहर अध्यक्ष किशोर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील, तालुका उपाध्यक्ष गौतम …

Read More »

बोरघाटात रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

अपघातविरहित प्रवासासाठी जनजागृती होणार खोपोली : प्रतिनिधी राज्यात 11 ते 17 जानेवारी हा आठवडा रस्ते सुरक्षा अभियान म्हणून साजरा होत आहे. अपघातांचे केंद्र बनलेल्या मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाट पोलीस केंद्रातही मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व …

Read More »

कळंबोली : श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा संयुक्त पुण्यतिथीनिमित्त शहर अध्यक्ष रविनाथ पाटील व नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या पुढाकाराने श्री संत भगवानबाबा चौकाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाला भेट दिली असून आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबत युवा उद्योजक काकासाहेब खाडे, नगरसेविका मोनिका …

Read More »

बेकरे गावातील खांबाया देवाचा सोहळा

नेरळ : बातमीदार माथेरानच्या पायथ्यांशी असलेल्या बेकरे गावातील खांबाया देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी सोहळ्यात लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा साकारली होती. हे सर्वांचे आकर्षण बनले होते. दिंडीत बालकांसह ज्येष्ठ नागरिक, तरूण आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. बेकरे गावातील …

Read More »

पनवेल : महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीच्या वतीने कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी स्वप्नाली म्हात्रे यांचे अभिनंदन केले. सोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, रयतचे पीआरो कारंडे …

Read More »

मत्स्यशेतीच्या नुकसानभरपाईसाठी पेणमधील शेतकर्यांचे बेमुदत उपोषण

पेण : प्रतिनिधी पुरामुळे पेण तालुक्यातील मत्स्य शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे होऊनदेखील बाधीत शेतकर्‍यांना अद्याप नुकसान भरपाई किंवा मदत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई व अन्य मागण्यासांठी बाधीत शेतकर्‍यांनी सोमवार (दि. 13) पासून पेण प्रांत अधिकारी कार्यालयासमोर  मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बेमूदत उपोषण सुरू केले …

Read More »