Breaking News

महत्वाच्या बातम्या

एसटी कर्मचार्‍याला मारहाणप्रकरणी प्रवाशावर पोलिसांत गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी    चालू एसटी बसमध्ये चढण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एका प्रवाशाने बुधवारी दुपारी एसटी कर्मचार्‍यास मारहाण केली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पनवेल ते रोहा ही एसटी बस (एमएच-14, बीटी-1413) बुधवारी दुपारी 1.50च्या सुमारास पेण एसटी स्टँडमध्ये आली. ती चालू असताना प्रवासी बसमध्ये …

Read More »

कर्जतमध्ये रामशेज किल्ल्याची प्रतिकृती

कर्जत : प्रतिनिधी             दिवाळीनिमित्ताने कर्जतमधील पाटील आळी मित्र मंडळाने  या वर्षी  किल्ले रामशेजची (नाशिक) प्रतिकृती साकारली आहे.  पाटील आळी मित्र मंडळाचे बाल सदस्य गेल्या 12 वर्षांपासून दर दिवाळीमध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारतात. विशेष म्हणजे ज्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करावयाची आहे, त्या किल्ल्यावर जाऊन मंडळाचे बाल सदस्य त्या किल्ल्याची ऐतिहासिक व …

Read More »

पालीतील आदिवासींना फराळ, तर मुलांना खाऊचे वाटप

पाली : प्रतिनिधी येथील खडकआळीतील नवतरुण मित्र मंडळाच्या सदस्यांनी सुधागड तालुक्यातील खवली येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद लुटून त्यांना फराळ तसेच मुलांना बिस्कीट, चॉकलेट व पेनचे वाटप केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य महेश बारमुख, उमेश बारमुख, समीर घाग, पंकज बेलोसे, गणेश जाधव, संदीप घाग, कुणाल चिले, मकरंद लोखंडे, …

Read More »

पालीत एकदिवसीय कार्यकर्ता शिबिर

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील प्रथम धम्मगुरू भदन्त संघकिर्ती (झाप-पाली) यांच्या 20व्या स्मृतीदिनानिमित्ताने तालुका बौद्धजन पंचायत आणि दि पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने पालीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात रविवारी (दि. 3) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुधागड तालुका …

Read More »

खोपोलीतील मैदाने झाली दारू पिण्याचे अड्डे

खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहरातील सार्वजनिक बागा, मैदाने रात्रीच्या अंधारात दारू पिणार्‍यांसाठीच राखीव असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुट्या लागल्यानंतर दारू पिणार्‍यांनी आपला मोर्चा विविध शाळांची पटांगणे व खुली क्रीडांगणे येथे वळविला आहे. शहरातील जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर क्रीडांगणासह अन्य खुल्या मैदानांवर अंधार होताच दारूच्या जोरदार ओल्या पाटर्या होत …

Read More »

मुंबई-पुणे रेल्वे ट्रॅकवर नाही, दुरुस्तीची कामे सुरूच; अनेक गाड्या रद्द, तर मार्गही बदलले

कर्जत : बातमीदार कर्जत-लोणावळा रेल्वेमार्गावरील पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे या रेल्वेमार्गावरून धावणार्‍या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचे सत्र सुरूच आहे. परिणामी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, कर्जत -लोणावळा रेल्वेमार्गावर सुरू असलेले दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी …

Read More »

विधानसभा निवडणुकीतील यशामुळे रायगड भाजपत नवचैतन्य

रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकाप विरुद्ध काँग्रेस अशाच व्हायच्या. या जिल्ह्यात भाजपचा जिल्हा परिषद सदस्यदेखील निवडून येत नव्हता, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), रवी पाटील (पेण) हे दोन आमदार निवडून आले. अपक्ष म्हणून …

Read More »

शेतकर्यांना आधाराची गरज

राज्याच्या निरनिराळ्या भागांत ऐन दिवाळीच्या काळात शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी तरळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणा नव्याने सरकार स्थापनेच्या औपचारिकतेकरिता खोळंबलेली आहे. दिवाळी हा खरे तर आनंदाचा, चैतन्य जागवणारा सण. महाराष्ट्रात या सणाला अगदी गोरगरिबांच्या दारी सुद्धा मिणमिळती का होईना पणती तेवताना दिसते. …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशनवरील जिन्याचे काम थांबविण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर नवीन पनवेलकडे जाणारा जिना अरुंद असल्याने मोठा जिना बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. हा जिना बांधताना कोणताही विचार न करता तो प्रवाशांना अडचणीचा आणि अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार असल्याने तातडीने ते काम थांबवण्याची मागणी प्रवाशांनी  केली आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 …

Read More »

अपुर्या पाणीपुरवठ्याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी

खारघर : रामप्रहर वृत्त येथील अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्याबाबत भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी (दि. 31) सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये झालेल्या बैठकीत चर्चिलेल्या मुद्द्यांवरील कार्यवाही कुठपर्यंत झाली आहे, याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याबाबत …

Read More »