पनवेल : तारा गावातील समाधान पाटील यांच्या घरात भला मोठा साप शिरला. अनेक प्रयत्न करूनही तो सापडत नसल्याने शेवटी जिते येथील राजेश ठाकूर या सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर साडेपाच फुटी कोब्रा या जातीच्या नागाला पकडण्यात यश आले. राजेश पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी याच गावात अजगरला जीवदान दिले होते.
Read More »13th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper