Breaking News

महत्वाच्या बातम्या

विराटवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उधळली स्तुतिसुमने

इंदूर : वृत्तसंस्था पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश विरूद्ध एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. दुसर्‍या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा …

Read More »

किदम्बीचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिगरमानांकित किदम्बी श्रीकांतने कडवी झुंज देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात त्याला शनिवारी (दि. 16) अपयश आले. श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊ याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले. गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणार्‍या श्रीकांतने दुसर्‍या गेममध्ये सहा गेमपॉइंट …

Read More »

विराटने मोडला धोनीचा आणखी एक विक्रम!

इंदूर : वृत्तसंस्था सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने बांगलादेशचा एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच विराट प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा डावाने मात देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दहावेळा प्रतिस्पर्धी संघाचा डावाने धुव्वा उडवला …

Read More »

महड येथे बँकेत आग; मोठे नुकसान टळले

खोपोली ः प्रतिनिधी खालापुरातील महड गावात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शनिवारी संध्याकाळी शार्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीत संगणक तसेच फर्निचर जळाले असून बँक बंद असल्याने सुदैवाने अनुचित प्रकार घङला नाही. आग तातङीने विझवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले. महड भक्त निवासाच्या इमारतीत बँकेची शाखा असून शनिवारी संध्याकाळी पावणेसातच्या …

Read More »

किरवली ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना धनादेश वाटप

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतमधील 21 दिव्यांग बांधवांसाठी आपल्या पाच टक्के निधीतून 50 टक्के अपंग असणार्‍यांसाठी चार हजार व  50 टक्केवरील अपंगत्व असणार्‍या बांधवांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष सहाय्य करण्यात आले. गुरुवारी सकाळी 11 वाजता किरवली ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक बैठकीत किरवली ग्रामपंचायत हद्दीतील किरवली, देऊळवाडी, …

Read More »

नागाव बीच झाला चकाचक

ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले श्रमदान रेवदंडा ः प्रतिनिधी नागाव ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून अलिबाग वनखात्याच्या सहकार्याने नागाव समुद्रकिनारी व सुरूबन स्वच्छता अभियान नागाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून संपन्न झाले. शनिवारी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागाव समुद्रकिनारी व सुरू बनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

भात वाहतूक धोकादायक

महामार्गावर अपघातांची भीती पोलादपूर ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून उघड्या ट्रकमधून होणारी भात वाहतूक भाताचे कण हवेसोबत डोळ्यांत शिरत असल्याने अन्य वाहनांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दृश्य दरवर्षीप्रमाणे दिसू लागले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डायव्हर्शन रोड अस्तित्वात आले आहेत. भातपिकाच्या कापणीनंतर मळणी-झोडणीची प्रक्रिया …

Read More »

मुरूड-काशिदमध्ये पर्यटकांची गर्दी

मुरूड ः प्रतिनिधी शनिवार-रविवारच्या सुटीचे औचित्य साधून पर्यटकांनी मोठी गर्दी काशिद व मुरूड समुद्रकिनारी केली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे येथील पर्यटन मोसम थंडावला होता, परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस नाहीसा होऊन स्वच्छ सूर्यप्रकाश पडू लागल्याने पर्यटकांनी पुन्हा समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. मुरूड व काशिद येथील समुद्रकिनारी मोठ्या …

Read More »

लायन्स क्लबकडून सायकलवाटप

अलिबाग ः प्रतिनिधी लायन्स क्लब पोयनाडच्या वतीने 20 गरजू, गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. हे सायकल वाटप जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे,  साहित्यिक-संपादक उमाजी केळुसकर, लायन्स क्लबचे झोन चेअरमन प्रदीप सिनकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष मनीष अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स क्लब पोयनाड तळागाळातील …

Read More »

पोशिर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

नेरळ ः बातमीदार  कर्जत तालुक्यातील पोशिर येथे असलेल्या श्रमजीवी जनता विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत बालदिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची गोडी लागावी आणि ती वाढीस जावी यासाठी विज्ञान प्रदर्शन सर्व शाळांत आयोजित करावे, असे आवाहन कर्जत पंचायत समितीचे केंद्रप्रमुख कृष्णा पवार यांनी केले.    श्रमजीवी जनता …

Read More »