पनवेल : ओम साईराम पदयात्री मित्र मंडळ नावडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नावडे ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखी आणि पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सोमवारी नावडे याथून सुरुवात झाली असून, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पालखीला खांदा दिला व मंडळाच्या सदस्यांना …
Read More »4th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper