पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा गुरुवारी (दि. 10) सलग दुसर्या दिवशी झंझावात पाहावयास मिळाला. पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात काढण्यात आलेल्या या प्रचार दौर्यास ग्रामस्थ मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता …
Read More »शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील जेलरसारखी : मुख्यमंत्री
फलटण : आज निवडणूक समोर असताना काँग्रेस नेते राहुल गांधींना ठाऊक आहे की काँग्रेस हरणार. त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत, तर शरद पवारांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे मेरे पिछे आओ, असे पवार म्हणत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मैदानाची पाहणी
खारघर : नवभारताचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या बुधवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा. सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्कसमोरील मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मैदानाची पाहणी केली. सोबत आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक व पदाधिकारी.
Read More »खांदा कॉलनीत आज प्रज्ञावंत संवाद कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आज आपला देश प्रगतिपथावर वेगाने पुढे जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 11) दुपारी 2.30 वाजता खांदा कॉलनीतील श्री कृपा हॉलमध्ये प्रज्ञावंत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास माजी खासदार व भाजप नेते किरीट …
Read More »पनवेलमध्ये भाजप प्रवेशाचा पाऊस कानपोली, हेदुटणे येथील शेकाप, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग सुरूच असून, कानपोली आणि हेदुटणे येथील शेकाप व काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 10) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते …
Read More »आर्या संस्थेतर्फे आपटा रोपाचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा या सणाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेने आपटा या वृक्षाची रोपे वाटप केली. उरण, पनवेल, पेण येथे या वृक्षांची रोपे लावण्यात आली. या वेळी आपटा वृक्षाबद्दल माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली. वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला असमतोल दूर करण्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा …
Read More »मतदान जनजागृतीसाठी ‘भावी मतदारां’चा मेळावा
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्यात 21 ऑक्टोबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग अर्थात स्वीप हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या अनुषंगाने मतदारांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविला जात आहे. या अनुषंगाने विद्यार्थी मतदारांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून …
Read More »अलिबागमधील मैत्रीपूर्ण लढत शेकापला भोवणार
रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. भाजप-शिवसेना यांच्या विरोधात मतविभागणी होऊ नये म्हणून ही आघाडी करण्यात आली आहे. काँग्रेसला महाडची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला श्रीवर्धन व कर्जत हे दोन मतदारसंघ आले आहेत. शेकाप अलिबाग, पेण, पनवेल व उरण या चार जागा लढवत आहे. …
Read More »पोदी भागात भाजपची प्रचारात आघाडी
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधासभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील पोदी या परिसरात गुरुवारी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या माहयुतीचे …
Read More »गराडा आणि कामटवाडी येथील ग्रामस्थ भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील नानोशी ग्रामपंचायत हद्दीतील गराडा आणि कामटवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. डॅशिंग नेते व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper