Breaking News

महत्वाच्या बातम्या

कुलाबा किल्ल्यातील तोफगाड्याची मोडतोड; अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यात बसविण्यात आलेल्या सागवानी तोफगाड्याची अज्ञाताने तोडफोड केली असल्याची तक्रार सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अलिबाग पोलीस ठाणे आणि पुरातत्त्व विभागाकडे दाखल करण्यात आली आहे. कुलाबा किल्ल्यात तीन तोफा जमिनीवर पडल्या होत्या. त्या तोफांसाठी सह्याद्री प्रतिष्ठानने लाकडी गाडे दिले होते. या तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा 20 जानेवारी रोजी रघुजीराजे …

Read More »

महाडमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीकडून अभिवादन महाड : प्रतिनिधी महाड क्रांतिभूमीत मंगळवारी (दि. 8) धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाडमध्ये मंगळवारी भारतीय बौद्ध महासभेमार्फत अभिवादन कार्यक्रम …

Read More »

तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील जसखार, चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांनी एकसंघ होत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काम करण्याचा निर्णय …

Read More »

दिव्यांग मतदारांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके

अलिबाग : जिमाका जिल्ह्यात दिव्यांगांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी  दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीसुविधा समितीमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात  दिव्यांग मतदारांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लागणार्‍या दस्तऐवजाची माहिती देणारे तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅटद्वारे मतदान …

Read More »

सेल्फी काढताना पर्यटक पडला दरीत

रेस्क्यू टीमने सुखरूप काढले बाहेर कर्जत : बातमीदार देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती माथेरानमध्ये पाहायला मिळाली. सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन एक पर्यटक 400 फूट खोल दरीत पडला, मात्र येथील रेस्क्यू टीमने त्याला सुखरूप बाहेर काढले. अजित प्रभाकर बर्वे (वय 62, रा. विलेपार्ले, मुंबई) असे या पर्यटकाचे …

Read More »

मनोआरोग्यावरही भर हवा

निव्वळ आत्महत्याच नव्हे तर एकंदरीतच देशातील लोकांमध्ये सर्वसाधारण मानसिक आजारांचे प्रमाण वाढते आहे असे अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. गुरुवारच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनेक तज्ज्ञांनी याकडे लक्ष वेधले. देश अनेक स्तरांवर बदलांना तोंड देतो आहे. एकीकडे शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती व विकास होताना दिसतो आहे. ग्रामीण भागातील …

Read More »

विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकीचे प्रकाशन

अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित पूर्वपीठिका-2019 या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 9) करण्यात आले. निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी ही पुस्तिका अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे त्यांनी कौतुक केले. …

Read More »

म्हसळ्यात आज अनंत गीते यांची जाहीर सभा

म्हसळा : प्रतिनिधी  श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी म्हसळ्यात शुकवारी (दि. 11) दुपारी 1 वाजता माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या तोफा धडाडणार आहेत. या वेळी माजी आमदार अवधूत तटकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत.  …

Read More »

कशेळे, पाथरज येथील प्रचारात महायुतीची आघाडी

कडाव : प्रतिनिधी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद गटात उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले. या जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार थोरवे यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी दिली. कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या पाथरज …

Read More »

पन्हळघरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पन्हळघर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माणगाव पंचायत समितीचे सभापती राजेश पणावकर यांनी त्यांचे स्वागत केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे पन्हळघर येथील कार्यकर्ते दीपक करकरे, अनिल चेरफळे, काशिराम सावंत, संदीप मनवे, धोंडू वाढकर आदींनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. लोणेरे विभाग शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख …

Read More »