उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा गावातील आगरी कोंढरीतील शिवशक्ती ग्रुपमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 11) भाजपत प्रवेश केला. महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, उरण शहर अध्यक्ष तथा …
Read More »समाजाला चांगल्या न्यायाधीशाची गरज
न्यायाधीश अनामिका मोताळे-पोरे यांचे मत पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात न्यायिक सेवा-एक व्यावसायिक पर्याय या विषयावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी-नवी मुंबईच्या अनामिका मोताळे-पोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रमुख अतिथी मोताळे-पोरे यांचे स्वागत केले. प्रस्ताविकात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा धानसर येथे प्रचार दौरा
पनवेल : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत धानसर येथे प्रचार दौरा झाला. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »फणसाड अभयारण्य; पर्यटकांचे आकर्षण
मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरूड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 154 किलोमीटर अंतरावर पनवेल, पेण व …
Read More »कायद्यात बदल हवेच
ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास उडू नये म्हणून रिझर्व्ह बँकेला ठेवीदारांना भयभीत न होण्याचे आवाहन करावे लागले. एखादी बँक अशातर्हेने अकस्मात बंद होऊ शकते आणि तिच्यातील आपल्या ठेवी गायब होऊ शकतात हा विचारच खातेधारकांसाठी घबराट निर्माण करणारा आहे. सरकारी बँका सरकार अशा तर्हेने कोलमडू देणार नाही. पण अन्यथा बँका हा अखेरीस एक …
Read More »फसवेगिरी करणार्या शेकापची विकेट जनताच काढणार! आमदार प्रशांत ठाकूर यांचा घणाघात
अलिबाग : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाच्या पुढार्यांनी अलिबागच्या जनतेला वर्षानुवर्षे फसविले आहे. सत्ताधार्यांना डबे पोहचवून त्यांनी स्वतःचा विकास केला. जनतेसाठी काहीच केले नाही. जनता आता शहाणी झाली आहे. आता ती फसणार नाही. या वेळी जनता मतदानातून शेकापची विकेट काढणार, असा घणाघात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »महायुती किमान 230 जागा जिंकेल; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय सर्वांत मोठा असणार असल्याचा दावा
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून भाजप सरकारने काम केले. ते पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांची महायुती महाराष्ट्रात 288 पैकी किमान 230 जागा जिंकेल, असा विश्वास माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (दि. 10) येथे व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेले …
Read More »डॉक्टर तरुणीचा लग्नाच्या खरेदीवरून येताना अपघात
भिवंडी : प्रतिनिधी वाडा महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी तील दुगाडफाटा येथे घडली आहे. नेहा आलमगीर शेख (23 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. नेहा वाडा तालुक्यातील कुडुस येथे राहणारी होती. पुढील महिन्यात 7 नोव्हेंबरला लग्न होणार होते. नेहा लग्नाच्या खरेदीसाठी भावासोबत ठाण्याला गेली होती. …
Read More »सीवूड्स परिसरात किड्यांनी नागरिक त्रस्त
नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानकातून सेक्टर 50च्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणार्या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने …
Read More »‘महाराष्ट्राची क्रमांक एकच्या दिशेने वाटचाल’
जत (सांगली) : प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारी नोकर्या, कृषी, उद्योग, दुग्ध उत्पादनात आघाडीवर होता, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढत असून, हे राज्य पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper