Breaking News

महत्वाच्या बातम्या

विनोद घोसाळकर यांचा अर्ज दाखल ; श्रीवर्धनमध्ये शिवसेना, भाजप महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

श्रीवर्धन, म्हसळा : प्रतिनिधी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी (दि. 3) आपला उमेदवारी अर्ज श्रीवर्धन विधान मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे दाखल केला. तत्पूर्वी महायुतीने श्रीवर्धनमध्ये  जोरदार शक्तिप्रदर्शन केले.   गुरुवारी सकाळी उमेदवार विनोद घोसाळकर यांनी शहरातील सोमजाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पटांगणापासून  महायुतीच्या कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन नगर …

Read More »

वावेघरमधील कार्यकर्ते भाजपत

उरण ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वावेघर येथील कार्यकर्त्यांनी जेएनपीटी अध्यक्ष महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्या मनस्वी मनोज पवार, मनोज जगन्नाथ पवार, अमित गुप्ता, पिंटू पटेल, प्रसाद पाटील, भास्कर सूर्यवंशी, बबलू शर्मा, अब्बास अन्सारी, गुड्डू गौड, खुशबू गौड, मंगेश पवार, पप्पू केदारी, सचिन राठोड, रोहित राठोड, रोहित …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन

भाजप महिला अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांचीही उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त शारदीय नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यनिमित्त माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा पनवेलच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी देवीचे बुधवारी मनोभावे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर …

Read More »

अलिबागमधून महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे  उमेदवार महेंद्र दळवी यांनी गुरुवारी (दि. 3) भव्य मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास चावरी, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, भाजप अलिबाग- मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, मानसी …

Read More »

‘विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा’ पेणमधून रविशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलण्याची वेळ आता आली असून, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी (दि. 3) पेण येथे केले.   भाजप-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी गुरुवारी माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, ज्येष्ठ नेते …

Read More »

पालेतील नरेश फडके, लवलेश कुमार भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त पाले बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश फडके आणि लवलेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी (दि. 3) जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी संदीप तांडेल, अविनाश उलवेकर, बुधाजी मोरावकर, योगेश तांडेल, जनार्दन उलवेकर, …

Read More »

गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त आदिशक्तीचा जागर सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात परिसरातील दांडियाप्रेमींनी दांडिया आणि रास गरबाचा आनंद बुधवारी घेतला. या वेळी भाजप प्रभाग क्रमांक 19च्या …

Read More »

वीजपुरवठा 20 तास खंडित; कर्जत शहरात ‘महावितरण’विरोधात संताप

कर्जत : बातमीदार शहराचा वीज पुरवठा 1 ऑक्टोबर रोजी पहाटे खंडित झाला होता. तो पूर्ववत होण्यासाठी तब्बल 20 तास लागले. तोपर्यंत  कर्जत शहर अंधारात बुडाले होते. ऐन नवरात्र उत्सव आणि निवडणूक काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत असून, अर्धा दिवस बिघाड शोधण्यात गेल्याने महावितरणच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण …

Read More »

धामोते गावची भवानी माता

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळजवळील धामोते गावाच्या हद्दीत स्वयंभू भवानी मातेचे स्थान आहे. पंचक्रोशीचे रक्षण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली ही भवानी माता एका झाडाखाली निवास करून आहे. नेरळ-कळंब रस्त्यावर भवानी मातेचे मंदिर असून केवळ धामोते गावाचे नाही तर परिसराचे श्रध्दास्थान म्हणून या स्वयंभू देवीची प्रचिती आहे. धामोते गावातील …

Read More »

स्वच्छतेसाठी मानिवलीवासीय रस्त्यावर

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने प्लास्टिकबंदीचे स्वागत केले असून, ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व पाच गावे आणि एका आदिवासी वाडीमध्ये जाऊन ग्रामपंचायत आणि शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. गोळा झालेल्या सहा बॅग प्लास्टिक पिशव्या एका खड्ड्यात गाडण्यात आल्या. मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने माझं गाव सुंदर गाव, प्लास्टिकबंदी आणि गाव स्वच्छता मोहीम …

Read More »