Breaking News

महत्वाच्या बातम्या

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, पनवेल वकीस संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्यसाधून नवीन पनवेल येतील भागीरथी सदन या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबीराचे 7 आणि 8 एप्रिल …

Read More »

माथेरान घाटात बर्निंग कारचा थरार, चालक प्रवाशी थोडक्यात बचावले

कर्जत – प्रतिनिधी      आज  माथेरान घाटात एका पर्यटक वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे.  या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी कार जळुन खाक झाली आहे. हुंडाई कंपनीची सी एन जी आय टेन ही कार असून या मध्ये दोन प्रवाशी प्रवास करत होते. ही आग कारचा पेट्रोल …

Read More »

हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

नवी मुंबई : बातमीदार रेल्वेवरील रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर …

Read More »

आवक वाढल्याने कांद्याचे भाव उतरले

नवी मुंबई : बातमीदार वाशीच्या बाजारात कांद्याची जादा आवक होत असून त्याप्रमाणात मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत. प्रतिकिलो 8-11 रुपयांवर विकला जाणारा कांदा 6 ते 9 रुपयांवर आलेला आहे. एपीएमसी बाजारात डिसेंबर, जानेवारीत नवीन कांद्याची अधिक आवक होत असते. या वेळी दर कमी होण्यास सुरुवात होते. आता बाजारात जुना …

Read More »

सायबर कॅफेमध्येे काम करणार्‍या महिलेची गुगल पे वरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक

माणगांव : प्रतिनिधी सायबर कॅफेमध्येे काम करणार्‍या महिलेची गुगल पे या यूपीआय अ‍ॅपवरून 99 हजार 999 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6.44 वा. च्या सुमारास फिर्यादी पायल महादेव तांबे, व्यवसाय- सायबर कॅफेमध्ये नोकरी, रा. हातकेली, पो. होडगाव या कामावरून घरी जात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या कायम पाठीशी -खासदार शरद पवार

मोखाडा येथे नूतन इमारतीचे उद्घाटन व नामकरण; मान्यवरांची उपस्थिती मोखाडा : रामप्रहर वृत्त राजकारण बाजूला सारून सामाजिक हितासाठी सतत कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व ‘रयत’च्या पाठीशी कायम आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी आज मोखाडा येथे काढले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, …

Read More »

उरण विधानसभा मतदार संघातून 50 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य उरण : बातमीदार उत्तर रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा 50वा वाढदिवस पोसरी कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी …

Read More »

रॉबरीचा बनाव माणगाव पोलिसांनी केला उघड; फिर्यादीच निघाला आरोपी

माणगांव : प्रतिनिधी माणगांवमध्ये झालेला रॉबरीचा गुन्हा माणगांव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये फिर्यादी आरोपी असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम प्रभाकर पारावे (वय 21 वर्षे, धंदा नोकरी रा. चिंचवलीवाडी, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड) हा यशगौरव कार्पोरेशन, तळेगाव, ता. माणगाव यांचे राईस मिलचे …

Read More »

भंगार गोदामातील कचर्‍याला आग

महाड औद्योगिक क्षेत्राजवळील घटना : धुरामुळे नागरिकांना त्रास महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील कांबळे तर्फे महाड या गावाजवळ असलेल्या बंद भंगार गोदामातील रासायनिक कचरा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावल्याने गेली चार दिवस धुमसणार्‍या आगीतून निघणार्‍या धुरामुळे परिसरातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील …

Read More »

चौकमध्ये स्वच्छतेला सुरूवात; सरपंच रितु ठोंबरे यांचा पुढाकार

चौक : प्रतिनिधी चौक बाजारपेठेमधील अतिक्रमण हटवल्यावर तेथील स्वच्छ करून सरपंच रितु ठोंबरे यांनी मोकळ्या हवे बरोबर स्वच्छ चौक करण्यास सुरूवात केली आहे. चौक गाव हे बकाल स्वरूप घेऊन होते. सरपंच रितु ठोंबरे व त्यांच्या टीमने अतिक्रमण मोहीम सुरू करून ती यशस्वी केली. अतिक्रमण हटविण्यात आल्यावर त्या जागेत मच्छी, चिकन …

Read More »