खारघर ः महानगरपालिका आयुक्त निवासाचे भूमिपूजन उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले.
Read More »अमली पदार्थविरोधी कार्यशाळेत ‘सीकेटी’चा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 30 स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन, तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई …
Read More »कामोठे शहरामध्ये क्रीडासंकुल व्हावे
आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे व आज ती दोन ते अडीच लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे, तसेच या वाढत्या लोकसंख्येनुसार युवकांची संख्या देखील वाढत आहे, परंतु कामोठे शहरामध्ये तेथील युवकांसाठी खेळण्यासाठी एकही क्रीडा संकुल नाही. त्यासाठी तेथील युवकांना खेळण्यासाठी पनवेल, …
Read More »माजी विद्यार्थी असणार्या अध्यापकांकडून भेटवस्तू
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये या विद्यायालयाचे माजी विद्यार्थी असणारे अध्यापक व अध्यापिका चित्रा पाटील, वाय. एस. पाटील, ऊर्मिला गोंधळी, प्रा. एम. के. घरत यांच्या वतीने विद्यालयास 35 खुर्च्या व 10 पंखे भेट देण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणात …
Read More »तळोजातील उद्योगांची 75 टक्के पाणीकपात
प्रदूषण रोखण्यासाठी एमआयडीसीचा उपाय पनवेल ः बातमीदार तळोजा सामूहिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रदूषणाची मात्रा कमी करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने ‘रामबाण’ उपाय शोधला आहे. महामंडळाच्या अधिकार्यांनी उच्चपदस्थांच्या आदेशाने थेट 50 टक्के पाणीकपातीच्या नोटिसा पाठवून पाणीकपात सुरू केली आहे. तळोजामध्ये पाचशे कारखाने आहेत. तळोजा सामूहिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 21.5 दशलक्ष लिटर …
Read More »सोसल तेवढी सोशल मीडिया
सध्या राजकीय पक्षांतील आवक जावक, पक्षांतर याची चर्चा तसेच रकाने वृतपत्रांमध्ये भरून येत असून निवडणुका आल्या की हे चित्र सर्रास पाहावयास मिळत असते. फरक एवढाच आहे की 10-15 वर्षांपूर्वी जे आवक झाल्याने आनंद साजरा करण्यासाठी फटाकेबाजी करीत होते. त्यांच्या समोर आता काजवे चमकू लागले आहेत. ती कार्यालये ओसाड वाटू लागली …
Read More »उदयनराजे, हर्षवर्धन, गणेश नाईक आणि भास्करराव : एक वर्तुळ पूर्ण!
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 2014 पेक्षाही घवघवीत यश मिळाले. मोदी सरकार-2 अस्तित्वात आले. या सरकारने केवळ शंभर दिवसात जी नेत्रदीपक कामगिरी बजावली आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवितानाच …
Read More »आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
खारघर : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 13) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. उल्लेखनीय कामगिरी करणार्या 43 शाळांमधील 45 शिक्षकांना या वेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. …
Read More »पेणमध्ये साकारणार रिंगरोड प्रकल्प
पेण : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या बाह्यरस्ते विकास योजनेंतर्गत पेण नगर परिषद हद्दीतील रिंगरोड प्रकल्पाचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 12) करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री रविशेठ पाटील, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जि. प.चे माजी विरोधी …
Read More »उदयनराजेंचं ठरलं!
आज करणार भाजपमध्ये प्रवेश सातारा : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथे एका जंगी सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. उदयनराजे भोसले यांनी आपण पंतप्रधान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper