पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभिरूप शाळा भरविण्यात आली. या वेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिपायांपासून शिक्षक, प्राचार्यापर्यंत सर्व भूमिका पार पाडल्या. प्राचार्या तनिष्का म्हात्रे, पूजा बगाटे, स्वयंम कोळी यांच्यासह 80 विद्यार्थ्यांनी शिक्षक, ग्रंथपाल, …
Read More »भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी जयेश पाटील
मोहोपाडा ः वार्ताहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयेश संभाजी पाटील यांनी कमळ हातात घेतले आहे. त्यांची तालुक्यातील युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकताच झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात माजगाव, आंबिवली येथील तरुणांनी प्रक्षप्रवेश केला. यामुळे या परिसरात पक्ष वाढण्यासाठी मदत होईल. जयेश पाटील यांना महेश बालदी यांच्या हस्ते …
Read More »उपजिल्हा रुग्णालयासाठी नगरसेवक राजू सोनींची आर्थिक मदत
पनवेल : वार्ताहर पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबरोबर आतील कामाच्या पूर्ततेसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनावरून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी 50 हजाराचा धनादेश रायगडचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. विकास कामासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद …
Read More »पोदी येथे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल प्रभाग 20मधील पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. नवीन पनवेल प्रभाग 20मधील रेल्वे गेटकडे जाणार्या पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर हा रस्ता अत्यंत खराब …
Read More »उरणमधील शेकाप, काँग्रेस कार्यकर्ते उद्या भाजपत
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील शेकाप, काँग्रेस, पक्षातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम रविवारी (दि. 15) सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत …
Read More »जंगल सत्याग्रह करणारे चिरनेर
उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव श्री क्षेत्र महागणपती आणि 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला, तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती …
Read More »सामान्यांसाठी आरोग्य सुविधा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीतून व सततच्या पाठपुराव्यातून अशा रीतीने साकारलेले 100 खाटांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर यांचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती आजारी असेल आणि तिला सातत्यपूर्ण आरोग्यसेवेची गरज भासत असेल, तर अवघ्या घराच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. …
Read More »भाजपतर्फे पनवेल, उरण मतदारसंघांमध्ये विकासकामांचा धूमधडाका
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे अविरतपणे विकास सुरू असून, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला आला. ही सर्व कामे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण
महापालिकेच्या विकासकामांचेही पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक रुग्णालयाची खासियत असते, त्याचप्रमाणे पनवेल उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 11) येथे व्यक्त केली. सिडकोचे अध्यक्ष व कार्यसम्राट …
Read More »नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची यशस्वी चाचणी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 मार्गिकेच्या चाचणीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा मेट्रो डेपो येथे हा सोहळा झाला. या वेळी सिडको गृहनिर्माण योजना 2018मधील 10 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper