राजधानी दिल्लीत जंगी स्वागत नवी दिल्ली : वृत्तसंस्था खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढे चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित …
Read More »भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पनवेलमध्ये
ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन पनवेल : भारतीय जनता पक्षाचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात ठाणे व कोकण विभागातील 39 विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींना नड्डा …
Read More »वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा सुरु
पनवेल ः येथील नाडकर्णी हॉस्पिटलजवळ वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा सुरु करण्यात आला आहे. याबद्दल रिक्षा थांब्याचे अध्यक्ष अनिल भोईर यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे शनिवारी आभार मानले. या वेळी गणेश गोडे, दिलीप तांबोळी, नाका प्रमुख कृष्णा ठाकूर, कैलास जोशी, संदीप मते आदी उपस्थित होते.
Read More »नावडे येथील गणेश घाटाची होणार दुरुस्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानार्तगत नावडे येथील प्रभाग क्रमांक 2 येथे गणेश घाट दुरुस्त करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 14) करण्यात आले. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान …
Read More »नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन आणि शुभेच्छा!
पनवेल ः भाजपच्या तालुका मंडलप्रमुख संघटकपदी प्रभाकर जोशी, चिटणीसपदी जयदास तेलवणे आणि ओवे शहर अध्यक्षपदी सचिन वास्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अरुणशेठ भगत यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते …
Read More »कामोठ्यात वाचनालयाच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नगरसेविका संतोषी तुपे यांच्या नगरसेवक निधीच्या माध्यामतून कामोठे येथे वाचनालयाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. 13) भूमिपूजन करण्यात आले. या कामाच्या भूमिपूजनावेळी वेळी नगरसेविका …
Read More »नवीन पनवेलमधील खड्डे भरण्यास सुरुवात
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल प्रभाग 17मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने शनिवारी(दि. 14) सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवीन पनवेलमध्ये रेल्वेस्टेशन आणि पोस्ट ऑफिसजवळ रस्त्यावर पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. नवीन पनवेल रेल्वे स्टेशनसमोरील …
Read More »दीपक नाईट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या फलकाचे अनावरण
आमदार प्रशांत ठाकूर सल्लागारपदी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा येथील दीपक नाईट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या बोर्डच्या उद्घाटन समारंभाचे शुक्रवारी (दि. 13) आयोजन करण्यात आले आहे. या फलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या युनियनच्या सल्लागारपदी आमदार प्रशांत ठाकूर आणि अध्यक्षपदी कामगारनेते जितेंद्र घरत यांनी निवड झाली …
Read More »‘सीकेटी’च्या विनितला कुस्तीत सुवर्णपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्या विनित महेश गुप्ता या विद्यार्थ्याने स्टुडंट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स 2019-20 या स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडियाच्या वतीने नुकतीच हरिद्वार (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात …
Read More »यंग इंडिया आशिया चॅम्पियन
बांगलादेशला नमवून सातव्यांदा चषक जिंकला कोलंबो : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील आशिया चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना शनिवारी (दि. 14) कोलंबो येथे रंगला. भारताचा डाव बांगलादेशाने 106 डावात गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषक जिंकेल अशीच शक्यता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper