अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग शहरातील प्रत्येक भागावर यापुढे सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असणार आहे. शहरात 3 कोटी 50 लाख रुपये खर्चून 120 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत. जिल्हा नियोजन समिती, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या …
Read More »महिलेचा खून करून फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड
उरण : प्रतिनिधी महिलेचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या 2 आरोपींना 24 तासांच्या आत न्हावाशेवा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फिर्यादी सलोनी ओमन हेरेंज (38) धंदा गृहिणी, राह. रवींद्र घरत यांची चाळ, से.15, शेलघर, ता. पनवेल जि. रायगड, मुळ राह जलतांडा, धानामुंजी, जि. कुटी, राज्य झारखंड 8 …
Read More »विनयभंगप्रकरणी पोलीस शिपाई संजय जाधवविरोधात गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय यशवंत जाधव याच्याविरोधात महाड पोलिसांनी अखेर दोन दिवसांनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप त्याला अटक केली नाही. संजय जाधव हे महाडमधील राष्ट्रवादीचे नेते वाय. सी. …
Read More »पनवेल एसटी आगाराच्या कामाला आता मुहूर्त सापडणार
नितीन देशमुख- मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्या-जाणार्या एसटीच्या गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात. 2009 साली पनवेल स्थानकातील जुनी इमारत पाडल्यानंतर या स्थानकात पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यासाठी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला होता, पण …
Read More »उष्माघाताचा त्रास कमी करण्यासाठी हे पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर
उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होणे, ही समस्या सामान्य आहे. उन्हात राहणार्या किंवा ऊन सहन करता येत नाही अशा लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, लूज मोशन, मळमळ यासारख्या समस्या निर्माण होतात. आता उन्हाळ्याने दार ठोठावले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी उष्माघाताची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी फक्त काही …
Read More »मस्तच! व्हॉट्सअॅपवर सिंगल चॅट करता येणार लॉक
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन नवनवीन फीचर्सचं टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. आता या यादीत एका अतिशय उपयुक्त फीचरचे नावही जोडले गेले आहे. ‘Lock Chat’ असं या नव्या दमदार फीचरचं नाव आहे. नावाप्रमाणेच हे चॅट लॉकिंग फीचर आहे. या फीचरच्या मदतीने …
Read More »मोखाड्यात ‘रयत’चे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय; दिग्गजांच्या उपस्थितीत होणार नूतन इमारत उद्घाटन व नामकरण
पनवेल : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनिय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण …
Read More »हिंदुत्वाचा गजर
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील शासकीय यंत्रणेतील त्यापूर्वीची ढिलाई मागे पडली असून खर्या अर्थाने जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे गतिमान सरकार कार्यरत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात अवघे बळ एकवटून, एकजुटीने उभे राहण्यासाठी धडपडणार्या महाविकास आघाडीसमोर …
Read More »चौक विभागातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केले स्वागत चौक : प्रतिनिधी चौक परिसरातील उद्धव ठाकरे गटामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 2) भाजप जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे दोन्ही आमदारांनी स्वागत …
Read More »मंत्री उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे स्पीड बोट अपघातातून बचावले
अलिबाग : प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे प्रवास करीत असलेल्या स्पीड बोटीला सोमवारी (दि. 3) सकाळी मांडवा येथे अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. पालकमंत्री सामंत यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक आयोजित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper