माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंचवली येथे श्री राम क्रिकेट क्लब ब-च्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष चषक 2023 नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 31) झाले. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यात जोशी पॉलिक्लिनिकचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 8 येथे डॉ. भावेस कृष्णा जोशी, डॉ. अमिषा स्वप्निल जोशी, डॉ. नसरीन पठाण यांनी जोशी पॉलिक्लिनिक, तर प्रिक अॅण्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर डॉ. रामेश्वर गर्डे आणि डॉ. निकीता घरत यांनी सुरू केले आहे. या पॉलिक्लिनिक आणि पॅथॉलॉजी सेंटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »कोकणासह पश्चिम महाराष्ट्र तापणार!
मुंबई : प्रतिनिधी एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर एप्रिल महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, मागील दोन दिवस …
Read More »विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही -आमदार महेश बालदी
रानसईत सामाजिक सभागृह उभारणीचा शुभारंभ, आदिवासींना नौका व मच्छीमार जाळ्याचे वाटप उरण : रामप्रहर वृत्त केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांचे, आपले सरकार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी शनिवारी (दि. 1) उरण तालुक्यातील रानसई येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून …
Read More »चौक परिसरात रविवारी विकासकामांचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) होत आहे. सकाळी 10 वाजता लोधिवली येथून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या …
Read More »पनवेलमध्ये आता 9 एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना-भाजप युतीतर्फे पनवेल विभागात काढण्यात येणारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 2 एप्रिलऐवजी आता 9 एप्रिल रोजी आयोजित करण्याचे ठरले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्चपासून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ही …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेच्या वतीने मंगळवार 11 एप्रिल रोजी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीन गटात घेतल्या जाणार असून तिन्ही गटांसाठी विषय सारखेच असतील. निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात …
Read More »पनवेल महापालिकेचा करवसुलीचा विक्रम; 164 कोटींचा महसूल जमा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 164 कोटींची करवसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचार्यांनी दमदार कामगिरी करून मोठा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून …
Read More »कोशिश फाउंडेशनतर्फे ‘सूर पनवेलचा’ रंगतोय!
प्रातःकालीन मैफिलीस वाढता प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोशिश फाउंडेशनतर्फे वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 1) झालेल्या सूर पनवेलचा या कार्यक्रमाच्या 25व्या भागास संगीतप्रेमींचा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आवर्जून उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …
Read More »कर्नाळाच्या हद्दीत लाकडाने भरलेला ट्रक उलटला
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत आज पहाटे कोकणातून ठाणे येथे जाण्यासाठी निघालेला लाकडाने भरलेला ट्रक पनवेल बाजूकडे येत असताना पलटी झाल्याने प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कोकणातील खेड येथून ठाणे मुलुंड स्मशानभूमीसाठी लाकडे घेऊन जाणारा अशोक लेलँड ट्रक (एमएच 50 एन 1296) पनवेल बाजूकडे भरधाव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper