Breaking News

महत्वाच्या बातम्या

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

टोळीने लाखो लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरू पनवेल ः वार्ताहर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून त्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून एका टोळीने कामोठे येथील नागरिकाची एक लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे येथील बाळासाहेब दुरगुडे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावरून एलआयसीच्या हप्त्याचे पैसे भरत …

Read More »

पनवेल मनपा ज्युनिअर केजीच्या वर्गासाठी 27 मार्चपासून प्रवेश अर्ज

पनवेल : वार्ताहर सर्वसामान्य घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने पनवेल महापालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक 2023-24साठी ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मागील वर्षी महापालिकेच्या या शाळेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या शाळेचे पनवेलकरांकडून स्वागत होत …

Read More »

खालापूरमध्ये बैलगाडी शर्यतीत दुर्घटना; एक महिला ठार, दुसरी जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी अलिबाग येथे बैलगाडी शर्यतीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खालापूर तालुक्यात वडवळ येथेही बैलगाडा शर्यतीला गालबोट लागून एका महिलेचा मृत्यू, तर दुसरी महिला जखमी झाली आहे. वडवळ येथे आई जानाई महाकाली देवी प्रसन्न शर्यत ग्रुपने बैलगाडी शर्यतीचे आयोजन बुधवारी (दि. 22) केले होते, मात्र …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा देण्यासाठी कायद्यात काही बदल करावा लागला तरी तो करून पनवेलकरांना मदत करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील विशेषतः सिडको वसाहतीमधील मालमत्ता …

Read More »

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा अलिबाग ः प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या हस्ते  अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्याचे काम बरेच दिवस रखडले होते. रखडलेल्या रस्त्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व शिवसेनेचे अलिबा-मुरूड …

Read More »

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, तरुण-तरुणी, जेष्ठ नागरिक, राजकीय मंडळींनी उत्साहाने सहभाग घेतला होता. गेले दोन दिवस पनवेलमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे शोभायात्रेच्या आनंदावर विरजण पडण्याची भीती होती, मात्र बुधवारी अवकाळी पावसाने माघार घेतल्यामुळे दरवर्षीप्रमाणे पनवेलमधील शोभायात्रा मोठ्या …

Read More »

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र खेचून मोटारसायकलवरून पसार होणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना अखेरीस खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा मिळून जवळपास 4 लाख 75 हजार रुपये …

Read More »

नैना प्राधिकरणाने जनहिताबाबतची भूमिका स्पष्ट करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरण जर जनतेच्या हिताचा आहे, तर सरकारच्या माध्यमातून सिडको नैना प्राधिकरणाने पुढे येऊन स्पष्टपणे भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. आमदार प्रशांत …

Read More »

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधिमंडळाला भेट

दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची जाणून घेतली माहिती मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. 20) महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास भेट दिली. या विद्यार्थ्यांनी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची …

Read More »

पनवेल परिसरात तीन वेगवगेळ्या अपघातात एक ठार

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना घडली असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई लेनवर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवाश्याचा यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या …

Read More »