Breaking News

महत्वाच्या बातम्या

वर्षासहल व काव्यवर्षा कार्यक्रम उत्साहात

चिरनेर : प्रतिनिधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोल्ही कोपर (पनवेल) येथील डोंगरावर असलेल्या श्री शंकर व श्री दत्तगुरु मंदिराच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य विकास मंडळाने वर्षासहल व काव्यवर्षा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सलग तीन वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, महाप्रसादही असतो. या कार्यक्रमासाठी आर. सी. घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव …

Read More »

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात आरोग्य केंद्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सभासदांसाठी तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून यापूर्वी उटणे प्रकल्प़, तिळगूळ विक्री यातून मिळालेल्या उत्पन्नातून व संघास मिळालेल्या देणग्यांतून खर्च वजा जाता शिल्लक रकमेतून अपंगाना मदत़, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 10 वी 12 वीतील मुलांना शिष्यवृत्ती, त्याजबरोबर सेवाव्रती संस्था व आश्रमांना आर्थिक सहाय्य करीत …

Read More »

गळफास घेणार्‍या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू

पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील साई गावातील वाड्याचा टेप येथील जंगलात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास दोरीच्या सहाय्याने घेऊन मयत झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, उंची 5 फूट 8 इंच, अंगात लाल रंगाचा टी-शर्ट त्यावर लाल रंगाने आला रे गोविंदा…, …

Read More »

नव्या वाहनांसाठी घ्या आकर्षक नंबर…! पनवेल आरटीओत नवी बी क्यू सिरीज

कळंबोली ः रामप्रहर वृत्त राज्यात सर्वाधिक महसूलचा टप्पा पार करणार्‍या पनवेल प्रादेशिक परीवहन कार्यालयात आता वाहनांच्या नंबरची नवीन एमएच बी क्यू क्रमांकाची सिरीज दहा ते पंधरा दिवसात सुरू होणार असल्याने नवीन वाहन खरेदी करणार्‍या वाहनधारकांना जर आकर्षक नंबर हवे असल्यास पनवेल आरटीओ कार्यालयात संर्पक साधण्याचे आवाहन पनवेल प्रादेशिक कार्यालयाने एका …

Read More »

एक्स्प्रेस वेलगत वॉटर हार्वेस्टिंगचा प्रस्ताव ; कळंबोली भाजपच्या सूचनेचे ‘सीएमओ’कडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लगत घाट परिसरात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा रेन वॉटर हार्वेस्टिंग करून संचय करावा, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव कळंबोली भाजपाकडून बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या या सूचनेचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी स्वागत केले. त्यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता हा प्रस्ताव नगर विकास विभागाच्या  …

Read More »

वाकडी-दुंदरे रस्त्याची डागडुजी

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नसल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर दुंदरे ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेत या रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात …

Read More »

मिनीट्रेनच्या इंजिनात बिघाड

कर्जत : बातमीदार माथेरान-अमन लॉज शटलसेवा गुरुवारी (दि. 18) इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांचे हाल झाले. प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानची लाइफलाइन मिनीट्रेनची सेवा नेरळ-माथेरानदरम्यान पावसाळ्यात बंद असते. या काळात स्थानिकांसह पर्यटकांसाठी माथेरान-अमन लॉज शटलसेवा दररोज सुरू असते. गुरुवारी ही शटलसेवा नवीन इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळच्या पहिल्या …

Read More »

खालापुरात कंपनीमध्ये तीन कामगार भाजले

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट प्रा. लि या कंपनीत तीन कामगार भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते, मात्र यामागचे कारण व्यवस्थापनाकडून अधिकृत माहिती समोर न आल्याने गुलदस्त्यात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट …

Read More »

काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त सब का साथ, सब का विकास, या न्यायाने देशाची प्रगती साधणार्‍या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम असून, खालापूर तालुक्यातील महड व हाळ येथील काँगे्रस, तसेच शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे …

Read More »

‘रामप्रहर’च्या वर्धापन दिनानिमित्त

यांचीही लाभली उपस्थिती सुरदास गोवारी, कृष्णाशेठ पाटील, अमरिश मोकल, के. ए. म्हात्रे, अनेष ढवळे, पांडुरंग केणी, के. जी. म्हात्रे, हितेश शहा, लीना पाटील, गणेश सुरते (सरपंच कोळखे), प्रियंका पवार, दुर्गा सहानी, मोनाली गायकवाड, प्रतिभा भोईर, शांताराम पाटील, नागाव-उरण माजी सरपंच परीक्षित ठाकूर, उदय पाटील, वितरक राजेश पाटील, इ. ए. पाटील, …

Read More »