पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाची सभा बुधवारी (दि.10) संघाच्या सभागृहात अध्यक्ष नंदकुमार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सचिव जयवंत गुर्जर, बी. एन, खेडेकर, जगन्नाथ जोशी यांनी कामकाजात सहाय्य केले. अनुप्रिता काळण यांनी गतवर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सचिवांनी 2018-19 सालात संघाच्या …
Read More »उरण नगरपरिषद येथे राजेंद्र म्हात्रे यांचा सत्कार
पनवेल ः वार्ताहर एनआय हायस्कूल उरणचे शिक्षक राजेंद्र काशिनाथ म्हात्रे हे नुकतेच प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांना उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करुन निरोप देण्यात आला. राजेंद्र काशिनाथ म्हात्रे यांनी अलिबाग येथील चोंढी शाळेत 10 वर्षे सेवा केली. त्याचप्रमाणे एनआयहायस्कूल येथे 28 वर्षे सहाय्यक शिक्षक या …
Read More »रोडपालीच्या गावठाण विस्ताराची मोजणी
पनवेल ः बातमीदार गावठाणाच्या हद्दीत 200 मीटर अंतरावर नैसर्गिक गरजेपोटी वाढलेली घरे नियमित करण्याचे परिपत्रक काढण्यात आले असले तरी सिडकोकडून स्थानिकांनी आकार वाढवलेल्या घरांवर कारवाई केली जाते. ही कारवाई योग्य आहे का, हे निश्चित करण्यासाठी रोडपाली गावच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने खासगी एजन्सी नेमून गावठाण मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »निवडणूक भत्ता लांबणीवर
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पनवेल ः बातमीदार नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा भत्तादेखील शासकीय कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार आहे. राज्य सरकारने निवडणूक भत्ता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्याचे आदेश दिल्यामुळे 2019चा निवडणूक भत्ता मिळण्याची प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून पनवेल मतदारसंघाची नोंद …
Read More »कामगार हिताय, कामगार सुखाय! ; गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस वेतनवाढ आणि सोयीसुविध
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल संघटनेच्या माध्यमातून न्हावा-शेवास्थित पंजाब कॉन्वेर सीएफएसमधील गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करारनामा झाला. त्यामुळे …
Read More »मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजासह राज्य सरकारला दिलासा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाबाबतचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर या निर्णयाला आरक्षण विरोधकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान …
Read More »बा विठ्ठला… जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेेक्षा पूर्ण होऊ दे! मुख्यमंत्र्यांचे साकडे
पंढरपूर : प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (दि. 12) विठ्ठलचरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी अहमदपूरच्या वारकरी …
Read More »कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थेच्यावतीने पनवेलमीधल गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 12 ते 14 जुलै दरम्यान सुरु आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे सिडको अध्यक्ष यांच्याहस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थे मार्फत आद्योगीनी, …
Read More »विक्रांत पाटील यांच्या जन्मदिनी रोपलागवडीचा संकल्प
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त के. एल. ई महाविद्यालय आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल दहा हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा महासंकल्प करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. …
Read More »बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल ः बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पूजा केली व दर्शन घेतले. (छाया ः लक्ष्मण ठाकूर) नवीन पनवेल ः गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशिला घरत, प्रशांत फुलपगार, जगदीश घरत, विजय म्हात्रे, विनोद वाघमारे आणि विभागातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper