Breaking News

महत्वाच्या बातम्या

रसायनीतील एड्स समुपदेशन कार्यालयाला एचओसीकडून टाळे

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त  –  श्री समर्थ सामाजिक संस्थेंतर्गत रसायनी परिसरातील एड्स आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणात राहावे या उद्देशाने एड्स समुपदेशन व आधार केंद्र गेली 10 वर्ष एचओसी गेस्ट हाऊस येथील कंपनीच्या बंगला न. सीटी 4 येथे सुरू आहे. रसायनीप्रमाणे कर्जत, खालापूर, पनवेल, उरण अशा चार तालुक्यांतील शेकडो एड्स रुग्णांमध्ये …

Read More »

डॉक्टर असोसिएशनकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त  – रसायनीतील डॉक्टरांची प्रायमा असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी व आसपासच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील तिनशे गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर संघटनेच्या या उपक्रमाचे शालेय शिक्षकांनी व पालकांनी कौतुक केले. जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्‍या गरीब …

Read More »

कार वाहून जाताना वाचली; चार जण बचावले

पनवेल : बातमीदार  – दोन आठवड्यापूर्वी उमरोली येथील पुलावरून दोन जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शनिवारी (दि. 20) रोजी याच पुलावरून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक चारचाकी कार वाहून जाता जाता वाचली. यातील चारही जण सुरक्षित असून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. उमरोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या छोट्याशा पुलावरून …

Read More »

परदेशी खासदाराचा प्रामाणिकपणा

आजकाल प्रामाणिकपणा, उपकाराची जाणीव समाजात दिसत नसल्याची ओरड केली जात आहे. एखाद्याकडून घेतलेली उधारी परत करण्याची दानत उरली नाही, दुकानांवर तर उधारी बंद, असे बोर्ड आपल्याला भारतात दिसतात. गरजेला घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, न्यायालयात केसेस चालू आहेत. पण काल परवा घडलेली आणि परदेशी …

Read More »

सर्वाधिक मताधिक्याची वाशी विभागाकडून अपेक्षा -रविशेठ पाटील

पेण ः प्रतिनिधी वाशी विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या श्रीकांत पाटील यांच्या वाशी येथील निवासस्थानीे संपन्न झालेल्या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. याव्यतिरिक्त व्ही. बी. …

Read More »

मजुरांअभावी शेती करणे झाले जिकिरीचे

भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही. त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही …

Read More »

विद्वत्ता-लोकप्रियतेचा मिलाफ

महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचा आज वाढदिवस. ते नागपूर नैऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. 31 ऑक्टोबर 2014ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री. त्यापूर्वी वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. फडणवीस म्हणजे …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघातात दोघे जखमी

खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनधिकृत प्रवेश करून पुण्याकडे प्रवास करणार्‍या तीन मोटारसायकलस्वारांपैकी दोघा दुचाकींना अपघात होऊन यात दोन जण जखमी झाले. आयआयबी पेट्रोलिंग आणि लोकमान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहचल्या आणि त्यांनी जखमींना मदत केली. पोलिसांनी संबंधित मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली आहे. द्रुतगती मार्गावरून मोटरसायकलस्वारांना बंदी असतानाही या मार्गाने …

Read More »

‘रिलायन्स’विरोधात पुन्हा विष्णू पाटील यांचा एल्गार

पेण ः प्रतिनिधी गुजरात-दहेज ते नागोठणे अशा होणार्‍या रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये पेण तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्याने या शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळून त्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता येत्या 30 जुलैला मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनसम्राट तथा भाजपचे विधानसभा अध्यक्ष विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन होणार आहे. आंदोलनसम्राट …

Read More »

साळाव पुलावरील खड्डा वाहतुकीस अडथळा

रेवदंडा ः प्रतिनिधी साळाव पुलावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून या खड्ड्यामुळे भविष्यात भीषण अपघातास सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुरूड-अलिबाग तालुक्यांना जोडणार्‍या साळाव पुलावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. मुरूड तालुक्यात पर्यटनासाठी अनेक पर्यटक येतात. त्यामुळे दिवसेंदिवस येथून जा-ये करणार्‍या वाहनांची संख्या अधिक असते. साळाव …

Read More »