कोशिश फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या ऐतिहासिक वडाळे तलाव येथे महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनतर्फे दर शनिवारी पनवेलकर रसिकांना उत्तम संगीत पर्वणी मिळत असते. याच श्रृंखलेत सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण संतोष पाटील यांची मैफल शनिवारी (दि. 25) रंगली. राग ललतमधील जोगिया मोरे …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीतून माल चोरी केल्याप्रकरणी त्रिकुटाला अटक
पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील फेरोनिओबियम स्टोअरमधून जवळ जवळ 6 लाखाचा फेरोनिओबियम धातू चोरी केल्याप्रकणी वडखळ पोलिसानी तिघांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी कि, सोमवार 20 मार्च सायंकाळी 7: 56 ते मंगळवार 21 मार्च सायंकाळी 7: 56 दरम्यान जे.एस.डब्ल्यु स्टील कंपनी डोलवी येथे फेरोनिओबियम स्टोअर मधून आरोपी नं. …
Read More »केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा -अश्विनी पाटील
खोपोली : प्रतिनिधी भाजप कार्यकर्त्यांनी बूथ सशक्तिकरण अभियान प्रभावीपणे राबवावे तसेच या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी, केंद्र शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती जनसामान्यांना द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले. भारतीय जनता पक्षाच्या बूथ सशक्तिकरण …
Read More »मत्स्यदुष्काळामुळे बाजारात शुकशुकाट
मुरूडमध्ये होड्या किनारी विसावल्या; व्यावसायिक, खवय्यांना मासळीची प्रतीक्षा मुरुड : प्रतिनिधी मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे दर शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांना आवडणारे मासे मात्र महाग झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीसुद्धा नाराजी वाढली आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून मासळी मिळण्याचे प्रमाण घटल्याने मासळी मार्केटमध्ये मासळी कमी येऊ लागली आहे. त्यामुळे …
Read More »उतारवयातील शिक्षक कुटुंबांना फटका
बदली धोरण प्रक्रिया : दुसर्या तालुक्यात अतिदुर्गम शाळेत काम करण्याची नामुष्की मुरुड : प्रतिनिधी 2022 या शैक्षणिक वर्षातील शिक्षकांच्या बदल्या तब्बल एक वर्ष विलंबाने 2023च्या शैक्षणिक वर्षात होत आहेत. त्यामुळे 53 वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या कित्येक शिक्षकांना या वयात आपला तालुका सोडून दुसर्या तालुक्यात अतिदुर्गम शाळेत काम करण्याची नामुष्की ओढवली आहे. …
Read More »खारघरमध्ये प्राणपतिष्ठापना सोहळा भाजप नेते परेश ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने वतीने श्री गणपती बाप्पा व साईबाबा यांच्या मूर्तीची तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या फोटो व पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता, तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि स्वामी प्रकट दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »मालमत्ता कराची वसुलीमध्ये भरघोस वाढ
नागरिकांचा कर भरण्याकडे ओढा पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग, एमआयडीसी भागांमध्ये व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे. परिणामी मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होताना दिसत आहे. आत्तापर्यंत एकूण मालमत्ता कर 220 कोटी जमा झाला आहे. स्थानिक स्वराज्य …
Read More »भाजपकडून राहुल गांधीविरुद्ध घोषणाबाजी
ओबीसींचा अपमान केल्याने खारघर व कामोठ्यात केला धिक्कार पनवेल ः रामप्रहर वृत्त ‘मोदी’ आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे खारघर आणि कामोठे येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शुक्रवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कर्नाटकमधील प्रचार दौर्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या विकासाबद्दल किंवा नागरिकांच्या …
Read More »पनवेलच्या सूकापूरमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे सुकापूर प्रीमियर लीग व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सरपंच चषक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या वेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या उन्नतीसाठी उपाययोजना करणार-मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठ मोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 24) विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper