9th July 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः भाजपचे पळस्पे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अजय तेजे यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अजय तेजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, योगेश लहाने, संतोष गाताडे, रोहित पाटील, सुरज गायकवाड, पांडुरंग केणी यांच्यासह मान्यवर उपस्थित …
Read More »
9th July 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आसूडगाव, पारगाव, खेरणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विद्यार्थ्यांना वह्यावाटप करून त्यांना मार्गदर्शन केले. पनवेल तालुक्यातील आसूडगाव आणि खेरणे जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप …
Read More »
9th July 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि स्व. ह.भ.प तुकाराम महाराज केदारी यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि कैलासवासी स्वर्गीय ह. भ. प. तुकाराम …
Read More »
9th July 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल एलआयसीची इमारत धोकादायक पनवेल ः बातमीदार ग्राहकांना वेगवेगळ्या विम्याच्या माध्यमातून भविष्याची चिंता न करण्याचा सल्ला देणार्या एलआयसीचे कार्यालयच धोकादायक इमारतीत सुरू आहे. पनवेल एलआयसीचे कामकाज महापालिकेने धोकादायक ठरविलेल्या पनवेल शहरातील एका इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहे. स्वत:सोबत ग्राहकांचा जीव धोक्यात टाकणार्या एलआयसी व्यवस्थापनाने लवकरात लवकर इमारत स्थलांतरित करण्याची गरज आहे. …
Read More »
9th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
धरणांच्या सांडव्यांवरही होतेय चिंब भिजण्यासाठी गर्दी पाली : प्रतिनिधी पावसाळा आला की डोंगरमाथ्यावर व निसर्गाच्या कुशीतून पांढरे शुभ्र, दुधारी व फेसाळणारे धबधबे सर्वांनाच मोहीत करतात. जोरदार पाऊस झाल्यामुळे सुधागड तालुक्यातील अनेक धबधबे कोसळू लागले आहेत. धरणांचे सांडवे वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना आकर्षित करु लागले आहेत. दूरवर धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा …
Read More »
9th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : जिमाका वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव मंगळवारी (दि.16) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या जिते (ता. पेण) येथील तपासणी पथ (ढशीीं ढीरलज्ञ) या ठिकाणी करण्यात येणार आहे. नोंदणी प्राधिकार्यांना असलेल्या अधिकारात जारी नोटीशीद्वारे वाहन मालकांना, ताबेदारांना वित्तदात्यांना जाहीररित्या कर व दंड भरुन वाहन सोडवून नेण्यासाठी अवगत …
Read More »
9th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करुन त्याचे अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित प्रकल्पांची पाहणी मृदा व जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग आणि रायगड जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभाग या यंत्रणांनी केली असून, त्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील …
Read More »
9th July 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः बातमीदार नेरूळ सेक्टर 20मध्ये बालाजी गार्डन नावाने इमारतीचे बांधकाम करणार्या अर्जुन चौधरी या बांधकाम व्यावसायिकाने या इमारतीतील एक फ्लॅट दोन व्यक्तींना विकून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ सेक्टर 20मध्ये आरोही बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या वतीने बालाजी गार्डन या इमारतीतील 15 लाख किमतीच्या 1 …
Read More »
9th July 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः बातमीदार मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन न करता गोरेगाव येथील एका वित्त पुरवठादार कंपनीने ताब्यात घेतलेल्या दोन ट्रेलरची परराज्यात परस्पर विक्री करून राज्य सरकारचा महसूल बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पनवेल आरटीओने या कंपनीसह वाहन मालकावर सरकारी महसुलाची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत कळंबोली पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार …
Read More »
9th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
कोतवालवाडी, ऐनाचीवाडीतील इमारती मोडकळीस; विद्यार्थ्यांचे हाल कर्जत : बातमीदार तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील कोतवालवाडी आणि नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील ऐनाचीवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती गळू लागल्या आहेत. दरम्यान, त्या दोन्ही आदिवासीवाडीत शाळा भरविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोतवालवाडीमध्ये रायगड जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शाळा …
Read More »