19th July 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नीलेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच भरत पाटील, काळुंद्रे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पाटील, किशोर बाबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित …
Read More »
19th July 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : रामप्रहर वृत्त आगरी दर्पणच्या डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 19) त्यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये यांच्या हस्ते म. सुंच्या निवासस्थानी मुलुंड येथे कौटुंबीक वातावरणात झाले. प्रारंभी कवी अरुण म्हात्रे यांनी डॉ. म. सु. पाटील यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या …
Read More »
19th July 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार असून या भाषणासाठी पंतप्रधानांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे दुसरे पर्व असून या पर्वातील पहिला स्वातंत्र्य दिन अधिक खास …
Read More »
19th July 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण ः प्रतिनिधी मुंबईजवळील अरबी सागरी परीक्षेत्रात तेलाची तस्करी करणारा कुविख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर उर्फ हाजी मस्तानला मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेखा कपिल आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. येलोगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर तेल तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी झाला होता. मंगेश ठाकूर हा …
Read More »
19th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
म्हसळा ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील भातशेतीची बहुतांश लावणी पूर्ण झाली आहे. मंगळवार दि.16 जुलैपासून आज शुक्रवार दि. 19पर्यंत जिल्ह्यात पावसाने पाठ फीरवल्याने भात पिके पिवळी पडण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त व उकाड्याने हैराण झाल्याने नागरीक बेजार झाले आहेत. जिल्ह्यांत आजपर्यंत सरासरी 1588.75 मि.मी. पर्जन्यमान आहे. मागील वर्षी पेक्षा 53.35. मि.मी.ने पेक्षाही …
Read More »
19th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत येथील महिला मेळाव्यात अश्विनी पाटील यांचे आवाहन कर्जत : बातमीदार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती द्यावी आणि महिलांना आपलेसे करावे, असे आवाहन भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघ संयोजिका अश्विनी पाटील यांनी कर्जत येथे केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला मोर्चा पदाधिकार्यांची बैठक …
Read More »
19th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आयआरबी कंपनीच्या विविध विभागात काम करणार्या 179 कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या 18 वर्षांपासून काम करणारे हे कामगार विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. भूमिपुत्रांना टोल सुरू असेपर्यंत कामाची हमी, 1 एप्रिल 2019पासून प्रलंबित असलेली वेतनवाढ मिळावी, आयआरबीला …
Read More »
19th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
मंदिरामध्ये भरतात वर्ग; तहसीलदारांकडून पाहणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील प्राथमिक शाळेचे छप्पर व भिंत सुमारे दोन वर्षांपूर्वी कोसळली. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहचू नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील काळभैरव मंदिरात शाळा भरविली जात आहे, मात्र आजतागायत शाळेच्या इमारत दुरुस्तीकडे रायगड जिल्हा …
Read More »
19th July 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
नेरळच्या हुतात्मा चौकात पाण्याचा कालवा; जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष कर्जत : बातमीदार नेरळजवळील उल्हास नदीमधील पाणी उचलून जलवाहिनीद्वारे माथेरान या पर्यटनस्थळी नेले जाते. ती जलवाहिनी गेल्या 15 दिवसांपासून फुटली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळे नेरळच्या हुतात्मा चौकातून कालव्यासारखे पाणी वाहत आहे. त्यामुळे नेरळमधील हुतात्मा चौकातील बागेची मातीदेखील वाहून जात आहे. दरम्यान, …
Read More »
19th July 2019
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
भारतीय युवा खेळाडूंना संधी मिळणार मुंबई : प्रतिनिधी विश्वचषकानंतर आता भारताचा संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन हात करणार आहे. भारत आणि विंडीज यांच्यामध्ये दोन कसोटी सामने आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय व ट्वेन्टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी संघ निवडताना युवा खेळाडूंना जास्त संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या …
Read More »