Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळासाठी शासनाची मान्यता

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकरिता कुशल व अकुशल मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणार्‍या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हे रुग्णालय लवकरच सेवेदाखल होणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना, तसेच वाढत्या रस्ते अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व …

Read More »

साथ आएं, देश बनाएं!

भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ खारघर : रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पनवेलमधील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघर येथे करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेत मन लावून काम करा, असे …

Read More »

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणार; सर्वपक्षीय संघर्ष समितीचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय संघर्ष समिती पनवेल-उरणच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 5) पनवेल येथील आगरी समाज सभागृहात संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा विस्तार करण्याबाबत विचारविनिमय करून 105 जणांची …

Read More »

साईनाथ दरबारने बांधिलकी जपली

खोपोली : रामप्रहर वृत्त – येथील श्री साईनाथ दरबारचे महंत भाईनाथ महाराज यांच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. त्यांनी नगर परिषद विद्यालय विहारी व लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अर्चना यमकर या अपंग विद्यार्थिनीला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत, सुनीता यमकर हिला पाच हजारांची …

Read More »

पेणमध्ये उद्यापासून वृक्ष लागवड कार्यक्रम

पेण : प्रतिनिधी – शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेबरोबरच सामाजिक संस्था, खाजगी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशी अग्रेसर असणारी मंडळी व संस्थांना बरोबर घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा कार्यक्रम आहे. या अनुषंगाने नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण न.प. सभागृहात वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठकीचे …

Read More »

राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल ः भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त कामगार नेते जितेंद्र घरत यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

एकनाथ गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप सदस्य नोंदणी अभियान

पनवेल ः भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. या वेळी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, सचिन गायकवाड, फहेज खान, ललन अली शामील व अन्य उपस्थित होते.

Read More »

‘जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकार सक्षमतेने काम करतेय’

कर्जत येथे भाजपचे नवीन सदस्य नोंदणी अभियान उत्साहात कडाव : प्रतिनिधी  – रायगडमधील तत्कालीन सत्ताधार्‍यांनी धरणांसाठी शेतकर्‍यांच्या जागा अडविल्या. कामाचा प्रत्यक्ष पत्ताच नाही, तर दुसरीकडे आमचे सरकार जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सक्षमतेने काम करत आहे. या देशकार्यात अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच दिग्गज नामवंतांनी आपला अमूल्य वेळ देत प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू …

Read More »

भाजप सदस्य नोंदणीचा खोपोलीत शुभारंभ

खोपोली : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष खोपोली शहर आणि खालापूर तालुका सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते खोपोलीतील ब्राम्हण सभा सभागृहात करण्यात आला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, चिटणीस शरद कदम, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, …

Read More »

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; म्हसळ्यात कर्मचार्यांची कमतरता

म्हसळा : प्रतिनिधी – वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने म्हसळा शहर व ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. म्हसळा तालुक्यात सुमारे 19 हजार 256 ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती, व्यापारी, औद्योगिक वापराच्या विज ग्राहकांचा समावेश आहे. पावसाळा पुर्व कामासाठी मे महिन्यांत सातत्याने विज पुरवठा खंडित होत होता, तर आता अति पाऊस, …

Read More »