Breaking News

महत्वाच्या बातम्या

तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन

पनवेल ः तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Read More »

राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी

पनवेल ः भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीचे प्रवर्तक राजर्षि शाहू महाराज यांची 145वी जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते शेखर शेळके, बेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच भरत पाटील, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे …

Read More »

दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा सत्कार

पुणे : खालापूर तालुक्यातील डोलवली येथील दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, ग्रॅव्हीटी फिटनेस क्लबचे मिहीर कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More »

योगेश पाटील यांचे अभिनंदन

पनवेल ः हैदराबाद येथे स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या बॅडमिंटन कोचचा सहा आठवड्यांचा कोर्स योगेश पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच हैदराबादच्या बॅचमध्ये योगेश पाटील टॉपर आले आहेत. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी योगेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी रवींद्र भगत उपस्थित …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल ः सर्वपक्षीय मुख्य कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी वहाळचे माजी उपसरपंच रामदास नाईक, बामणडोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, तुकाराम म्हात्रे, जयवंत नाईक, दत्तात्रय म्हात्रे, संतोष म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, शुभम म्हात्रे, प्रियेश …

Read More »

शाहू महाराजांचे कार्य पुढे नेऊ या

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; सामाजिक न्याय दिन कार्यक्रम अलिबाग ः प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीतील एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजातील गोरगरीब, मागासलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सामाजिक न्यायाचे कार्य आपण सार्‍यांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. …

Read More »

…यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाने निवडणूक हरली असे म्हणणे यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 26) काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी 2019ची निवडणूक देशाच्या …

Read More »

‘रानसई’त दहा दिवस पुरेल इतका पाणी साठा

उरण ः वार्ताहर उरणला पाणी पुरवठा करणार्‍या रानसई धरणात अवघ्या दहा दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी पत्रकारांना दिली. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचा सामना राज्यभर अनेक ठिकाणी करावा लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता …

Read More »

तक्का येथे योग दिन साजरा

पनवेल ः वार्ताहर जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंबिका कुटीरच्या सहयोगाने गोरदेज स्काय गार्डन सोसायटी, क्लब हाऊस तक्का गाव येथे आरोग्य जागृती व योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक अजय बहिरा, डॉ. मुकादम यांनी योगाविषयी माहिती दिली. क्लब हाऊस, गोदरेज स्काय गार्डन सोसायटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक अजय …

Read More »

सिटीझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योग दिवस’ उत्साहात साजरा

उरण ः वार्ताहर 21 जून हा दिवस संपूर्ण देशात व जगभरात ’जागतिक योग दिवस ’ म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही सिटीझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ’जागतिक योग दिवस’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य आरिफ बक्षी  यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. सुमारे …

Read More »