लंडन : वृत्तसंस्था क्रिकेट जगतात प्रतिष्ठेच्या असलेल्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचे असते, परंतु विश्वचषकात निवड होऊनही दुखापत झाल्यामुळे किंवा अन्य काही कारणास्तव विश्वचषकस्पर्धा अर्ध्यावर सोडण्याची वेळ अनेक खेळाडूंवर आली आहे. यंदादेखील ही मालिका सुरूच आहे. सध्याच्या विश्वचषकात डाव्या हाताच्या अंगठयाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला विश्वचषकातून …
Read More »राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमरदीप बारटक्के विजेता
पनवेल : बातमीदार येथील अस्मिता चेस अॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे वीरुपाक्ष मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राज्यातील 200 स्पर्धकांचा व पालकांचा सहभाग लाभला. स्पर्धेत फीडे मानांकित खेळाडू, तसेच 9, 12, 15 वयोगटाखालील, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व खुल्या वयोगटातील खेळाडू सहभागी झाले होते. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा सात फेर्यांत …
Read More »पाकिस्तानने न्यूझीलंडला नमविले
लंडन : वृत्तसंस्था बाबर आझमची संयमी शतकी खेळी आणि त्याला हारिस सोहेल-मोहम्मद हाफीजने दिलेल्या साथीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडवर सह गडी राखून मात केली. 238 धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती, पण आझमने आधी हाफिज आणि त्यानंतर सोहेलच्या साथीने भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडला 237 धावांवर रोखल्यानंतर …
Read More »आजी-माजी कर्णधारांनी सावरले; भारताच्या 268 धावा
मँचेस्टर ः वृत्तसंस्था भारत आणि विंडीज यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर गुरुवारी (दि. 27) झाला. या सामन्यात 50 षटकांच्या अखेरीस 7 बाद 268 धावा करीत भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 269 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा …
Read More »‘रयत’च्या केंद्राचे आज खारघरमध्ये उद्घाटन
पनवेल : वार्ताहर रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अॅण्ड इक्युबेशनचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद …
Read More »स्वप्नपूर्ती संकुलात कुत्र्यांची दहशत
पनवेल ः वार्ताहर खारघरमधील सेक्टर 36 मध्ये सिडकोकडून उभारण्यात आलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुलात सध्या भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. संकुलात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या भटक्या कुत्र्यांचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संकुलातील रहिवाशांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पात …
Read More »‘अनधिकृत सदनिकांची नोंदणी करणार्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करा’
पनवेल ः रामप्रहर वृत्त बेकायदेशीर इमारतीमधील सदनिकांची नोंदणी करून सामान्यांची फसवणूक करणार्या विकासकाला मदत करणार्या पनवेलच्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करण्याची मागणी उसर्ली येथील रामचंद्र भगत यांनी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. पनवेल तालुक्यातील नैना हद्दीतील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारतींचे …
Read More »आरपी धातूच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; एकाला अटक
पनवेल ः वार्ताहर अस्तित्वात नसलेल्या आरपी या धातूच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने खारघरमधील महिलेला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांना गंडा घालणार्या टोळीतील आरोपी अनिल सहदेव साळी (49) याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने वर्सोवा भागातून अटक केली. आरोपी अनिल साळी याने व त्याच्या सहकार्यांनी आरपी धातूच्या नावाने अनेकांना कोट्यवधी …
Read More »सुरक्षेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी एकवटले
पनवेल ः वार्ताहर बँकांच्या शाखांवर व एटीएमवर गंभीर हल्ले झाल्याचे विविध माध्यमांकडून कळत आहे. यात काही बँक कर्मचार्यांना आपले प्राण गमावले आहेत तर काही गंभीर झाले आहेत. तसेच बँकांची लाखोंच्या रुपयांची लूट झाली आहे. बँकांची सुरक्षा हा सध्या ऐरणीवरचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक ही ग्राहकांच्या मेहनतीच्या मिळकतीच्या ठेवींची सुरक्षा …
Read More »कर्मचार्यांना गणवेश सक्ती करावी
सभापती तेजस कांडपिळे यांची मागणी; आयुक्तांना निवेदन पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिकेतील कामचार्यांना गणवेश परिधान करण्याची सक्ती करावी, अशी मागणी प्रभाग समिती ’ड‘चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper