देशात शेतीखालोखाल रोजगाराची संधी बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने देशभरातील ग्रामीण भागातील नडलेले, अशिक्षित, गरीब मजूर मोठ्या संख्येने कामाच्या शोधात शहरी भागांकडे स्थलांतर करीत असतात. त्यांची संख्या मोठी असल्यामुळेच त्यांच्या मजुरीच्या दरावरही परिणाम होतो. कामाच्या अनिश्चिततेमुळे व असंघटित असल्याने मिळेल त्या रोजगारावर हे मजूर काम करत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा कुटुंबकबिलाही भटक्यांचे …
Read More »तलाठी भरती परीक्षा उद्यापासून
अलिबाग : महसूल विभागाच्या अखत्यारितील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मंगळवारी (दि. 2) परीक्षांना सुरुवात होत आहे. 2 ते 26 जुलै या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या परीक्षेसंदर्भात उमेदवारांना काही माहिती हवी असल्यास अथवा तक्रार असल्यास त्यासाठी टोल फ्री क्रमांक व ई-मेल सुविधाही …
Read More »वळवण आणि शिरोंडा धरणाचे पाणी कर्जतच्या मदतीला
कर्जत : बातमीदार पावसाळा वगळता कोरडी असलेली उल्हास नदी काही दिवसांपासून खंडाळा घाटातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहू लागली होती. त्या बातमीचा माग घेतला असता उल्हास नदीचा उगम ज्या लोणावळ्याच्या पायथ्याशी होतो, त्या ठिकाणी टाटाच्या दोन धरणांचा आऊटलेट असून त्यातून ते पाणी सोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पाटबंधारे खात्यानेदेखील त्याची …
Read More »म्हसळा समन्वय समितीच्या बैठकीत अधिकार्यांची झाडाझडती
गैरहजर अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुका समन्वय समितीची सभा नुकताच समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झाली. या बैठकीमध्ये तालुक्यातील कामचुकार अधिकार्यांची झाडाझडती घेण्यात आली, तर गैरहजर अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »अलिबागमध्ये भाजप पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
अॅड. परेश देशमुख सरचिटणीस, अॅड. पल्लवी तुळपुळे महिला मोर्चा अध्यक्षा अलिबाग : प्रतिनिधी भाजप अलिबाग तालुक्याची बैठक शुक्रवारी (दि. 28) पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अलिबाग विधानसभा मतदारसंघ सरचिटणीसपदी अॅड. परेश देशमुख, अलिबाग विधानसभा मतदारसंघ महिला …
Read More »‘ते’ बांधकाम तोडावे, अन्यथा जनआंदोलन
भाजप नेते अण्णा कंधारे यांचा इशारा; शेगवाडा परिसरातील लोकांना वेठीस धरण्याचे काम मुरूड : प्रतिनिधी शहरातील शेगवाडा परिसरातील नाल्यावर मुरूड नगर परिषदेने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात तेथील घरांत व बागायत जमिनीत पाणी घुसून नागरिकांच्या मालमतेचे नुकसान होणार आहे. हे बांधकाम त्वरित तोडावे, अन्यथा जनआंदोलन उभे करून नगर परिषदेला जेरीस आणल्याशिवाय स्वस्थ …
Read More »पेपरलेस कारभार एक भ्रम…
गेली काही वर्षे आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजिटलायजेशन वगैरेमुळे पेपर्स वापरण्याचे प्रमाण कमी होईल असे खरंच वाटत होते. मलाही बरे वाटले होते. पर्यावरण, झाडे वगैरे वाचतील हा विचार नंतरचा, पण टाईप केलेल्या कागदांचे ओझे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेणे वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत …
Read More »अमेरिकेने चिंता करू नये!
अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरचे जे ताजे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्यात भारतात धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, अशी टिप्पणी करण्यात आली आहे. गायीवरून मुसलमानांच्या हत्या होत आहेत. नगरांची मुसलमानी नावे बदलण्यात येत आहेत आणि एकंदरीत मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होईल अशी धोरणे भारत सरकार राबवत आहे, असे मत व्यक्त करण्यात …
Read More »ठाकूर कुटुंब माझ्या विजयाचे शिल्पकार
खासदार श्रीरंग बारणे यांची कृतज्ञता पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी बारणे परिवारापेक्षा ठाकूर कुटुंबीयांनी जास्त मेहनत घेतली. त्यामुळे तेच खर्या अर्थाने या विजयाचे शिल्पकार आहेत. त्याची परतफेड आम्ही करणार असून, येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्वास खासदार …
Read More »रायगडसाठी 45 लक्ष रोपांची निर्मिती
अलिबाग : जिमाका राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळीतंर्गत या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी रायगड जिल्ह्यात रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने संपूर्ण जिल्ह्यात 30 ठिकाणी रोपवाटिका तयार करून 45 लाख 78 हजार रोपांची निर्मिती केली आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एस. निकत यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper