Breaking News

महत्वाच्या बातम्या

बुमराहने उलगडले भेदक यॉर्करचे रहस्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोघांच्या साथीने तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळत आहे. अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून बुमराहच्या यॉर्करची ओळख आहे. याच यॉर्करबद्दल जसप्रित बुमराहने काही रंजक किस्से सांगितले आहेत. ‘मी लहानपणी …

Read More »

भात शेती उत्पादन तंत्रज्ञान

-शैलेश पालकर देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्‍याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो.तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औदयोगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते.हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या विशेषत: सुधारित भात …

Read More »

इंग्लंडचा पराभव ‘त्यांना’ आशेचा किरण

लंडन : वृत्तसंस्था यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ आहेत. इंग्लंडचा हा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे. श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी …

Read More »

ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

यजमान इंग्लंडवर साकारला दणदणीत विजय लॉडर्स : वृत्तसंस्था पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणार्‍या ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2019मध्ये यजमान इंग्लंडवर 64 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. कर्णधार अ‍ॅरॉन फिंचच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 285 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने एकाकी 89 धावांची झुंज दिली, पण जेसन बेहेरनडॉर्फने टिपलेल्या पाच …

Read More »

भारताचा सामना आज वेस्ट इंडिजशी

साऊदॅम्प्टन : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत घोडदौड करणार्‍या भारतीय संघाची पुढील साखळी लढत गुरुवारी (दि. 27) वेस्ट इंडिजशी होणार आहे. न्यूूझीलंडविरुद्धच्या निसटत्या पराभवामुळे विंडीजच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत, परंतु उर्वरित सामन्यांत विजय मिळण्याचा त्यांचा निर्धार आहे. दुसरीकडे, विंडीजला नमवून सेमीफायनलमधील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने टीम इंडिया मैदानात …

Read More »

महापालिकेवर जीएसटी आकारु नये

प्राधिकरणाचा निर्णय, हस्तांतरण मार्गी लागणार पनवेल ः बातमीदार सिडको नोडमधील नागरी सुविधांसाठी राखीव असलेले भूखंड पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भूखंडाच्या किंमतीवर लागणारा जीएसटी भरावा की नाही, यावरुन रखडलेले हस्तांतरण आता मार्गी लागणार असून यामुळे पनवेल महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल 7 कोटी 32 लाख रुपयांचा भार कमी होणार आहे. …

Read More »

रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मान्सून पूर्व पावसाने रागडकराना दिलासा दिला. परंतु मागील काही दिवसांपासून पाऊसधारा फारशा बरसल्याच नाहीत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. ढगात नाय… पण शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आलायं.., अजून दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास भाताची रोपे करपण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरूवातीला …

Read More »

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे कालवश

पुणे ः गोवा मुक्ती संग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक मोहन तथा दादा रानडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. काही महिन्यापूर्वी त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरु होता. तसेच त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनदेखील कमी झाले होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सर्वपक्षीय मुख्य कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे उलवे नोड युवा मोर्चा अध्यक्ष निलेश खारकर आणि युवा नेते चंदन कुमार यांनी त्यांची भेट घेत अभिनंदन केले.

Read More »

पनवेल : पनवेल नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, लीना पाटील, प्रतिभा ठाकूर, प्रतिभा भोईर, सपना पाटील आदी उपस्थित होत्या.

Read More »