6th June 2019
महत्वाच्या बातम्या
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टी व पनवेल तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले असून या दोन दिवसीय शिबिराला आज (गुरुवार, दि. 06) खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये सुरुवात झाली. हे शिबीर शुक्रवार दि. 07 जूनपर्यंत असणार असून …
Read More »
6th June 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विकास समितीची सन 2018-19 वर्षातील दुसरी सभा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, चेअरमन प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोखाडा विद्यालयात झाली. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन व स्थानिक प्रतिनिधी अॅड. भगीरथ शिंदे, प्राचार्य डॉ. जे. …
Read More »
6th June 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
खारघर : प्रतिनिधी अतिशय घातक समजला जाणारा जैविक कचरा शहरातील केतकी हॉटेल परिसरात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जैविक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, मात्र सर्रास रस्त्यावर हा कचरा टाकणार्याचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे. वैद्यकीय टाकाऊ औषधे आणि साहित्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे विशेष …
Read More »
6th June 2019
क्रीडा, पनवेल-उरण
पनवेल : बातमीदार मुंबई येथून मालवणला जाणार्या एसटीला भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीमधील सात प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सायन-पनवेल मार्गावर कळंबोली येथे घडली. या अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला असून कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातातील सर्व जखमींना उपचार …
Read More »
6th June 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन घरत कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. 5) पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. विद्यालयाच्या परिसरात अनेक प्रकारच्या वृक्षांचे रोपण करत पर्यावरणाचे महत्त्व सांगत कार्यक्रम झाला. …
Read More »
6th June 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : बातमीदार एसटीमधून प्रवास करताना दारू पिणार्या तरुणाला हटकणार्या पोलीस हवालदार अरविंद पाटील यांना या तरुणाने व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करून पलायन केल्याची घटना रविवारी रात्री पनवेल येथे घडली. या मारहाणीत पाटील हे जबर जखमी झाले असून त्यांना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेल शहर …
Read More »
6th June 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : वार्ताहर कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 7) विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने भाजपच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यामध्ये …
Read More »
6th June 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली केएलई कॉलेज समोर एक्स्प्रेस महामार्गालगत वृक्षारोपण करण्यात आले. यंदा गुरुनानक देव यांचे 550वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने पनवेल ते …
Read More »
6th June 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी आपल्या पुढाकाराने पनवेल महापालिका हद्दीतील परिसर स्वच्छ होणार आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांनी स्वच्छता महाभियानात सक्रियतेने सहभागी व्हावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ते 10 जूनपर्यंत पनवेल महापालिका हद्दीत …
Read More »
6th June 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
महाड ः अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड संस्थेतर्फे गुरुवारी (दि. 6) तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने महाड येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. तारखेप्रमाणे 6 जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा यासाठी समितीच्या माध्यमातून शिवभक्तांनी …
Read More »