स्वाध्याय चळवळीचे अध्वर्यू आणि महाराष्ट्र-गुजरातमधील जनतेला पूज्यस्थानी असलेले थोर संत पांडुरंगशास्त्री आठवले नेहमी म्हणत असत की हे सरकार आपले आहे, अशी आत्मीयता रुजविण्यात स्वतंत्र भारतातील राज्यकर्ते फार कमी पडले आणि त्यामुळे लोकांच्यात क्षमता असूनही भारताचा भौतिक विकास अपेक्षित उंची गाठू शकला नाही. काका गाडगिळांनीही राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जे करणे आवश्यक …
Read More »भाजप वाढवण्यात बाळासाहेब पाटील यांचा मोठा वाटा : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढवण्यासाठी केलेले काम गेली अनेक वर्षे आम्ही जवळून पाहत आहोत. अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षात असल्यानेे आमचे संघर्षही झाले, परंतु त्यांचे सर्वपक्षीय पदाधिकार्यांशी चांगले संबंध तेव्हाही होते आणि आताही आहेत. त्यांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यातूनच …
Read More »आराव ग्रामपंचायतीतील तरुणांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
शेकापला खिंडार पेण ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे पेण तालुक्यात जोराने वाहू लागल्याने भाजपमध्ये इनकमिंग करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भाजपने पेण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच परिणाम म्हणजे सध्या रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पेणचे नेते माजी मंत्री …
Read More »भव्य रोजगार मेळाव्याला तुफान प्रतिसाद
आतापर्यंत 7680 जणांना मिळाला रोजगार पनवेल ः प्रतिनिधी आपला देश तरुणांचा देश आहे. त्या अनुषंगाने तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी भाजप सरकार काम करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान व डिजिटल होत आहे, असे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा …
Read More »विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आदेश अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवणुकीत रायगड मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या उमदवाराला पराभूत व्हावे लागले. कोकणातील हा एकमेव मतदारसंघ आपण गमावला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा आपल्याला रायगडातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवून घ्यायचा आहे. दिवस कमी आहेत. आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश रायगडचे …
Read More »यु.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 10 वीचा निकाल 99.23%
उरण : प्रतिनिधी जाहीर झालेल्या 10 वीच्या निकालात यु.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.23 टक्के निकाल लागला असून मेघ मिलिंद म्हात्रे याने 91.80 टक्के मिळवून पहिला क्रमांक, नियती भावेश शाह हिने 88.80 टक्के मिळवून दुसरा क्रमांक तर रश्मी आनंद भिंगार्डे हिने 88.40 टक्के मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. यंदाचा 99.23 टक्के निकाल …
Read More »खारघर येथे दाखले वाटप शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टी व पनवेल तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय दाखले वाटप दोन दिवसीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी लाभार्थ्यांना भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले. या वेळी जिल्हा …
Read More »सिडकोची बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाई
उरण ः प्रतिनिधी ग्रामीण भागातील 70 गावे आणि नवी मुंबई, खारघर, उलवे नोड, द्रोणागिरी नोड आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हेटवणे नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. याच जलवाहिनीला अनधिकृतपणे टॅब मारून पाण्याची नासाडी करणार्या बेकायदेशीर नळ जोडण्यांवर सिडकोने कारवाई केली आहे. त्यानुसार सुमारे 70हून अधिक नळजोडण्या वेल्डिंग मारून बंद …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महास्वच्छता अभियानाची पाहणी
पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठ्यात शुक्रवारी (दि. 7) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper