अॅड. चेतन जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल आदी उपस्थित होते.
Read More »12th June 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
अॅड. चेतन जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल आदी उपस्थित होते.
Read More »ग्रामपंचायतीने पाणीप्रश्न लावला मार्गी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात ब्रिटिशकालीन छोटे धरण आहे. गळती लागल्याने या धरणाची दुरूस्ती करणे गरजेचे होते. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करून या धरणाची नुकतीच दुरुस्ती केली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊन ग्रामस्थांसह मुक्या जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार खोपोली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी देशाचे हित, राष्ट्रीय भावना त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केल्याने महायुतीचा म्हणजेच लोकशाहीचा विजय झाल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा …
Read More »पहिल्याच पावसात ऑनलाइन कामांचा बट्ट्याबोळ; वीजपुरवठा खंडीत पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने विज वितरण कंपनी नापास झाल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत होता. तशाचप्रकारे पावसाळ्यातदेखील विजबत्ती गुल होत असल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. पूर्वमोसमी पावसाने सुधागड …
Read More »उरण तालुका अध्यक्ष व शिक्षण सभापती नगरसेवक रवी भोईर यांना नगरसेवक कौशिक शाह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकाश ठाकूर, हेमंत भोम्बले, चंद्रास घरत, डेव्हिड पाटील, राजेश कोळी, राणी सुरज म्हात्रे, किरण म्हात्रे, दीपक भोईर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व 10 संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर …
Read More »मुंबई : प्रतिनिधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणार्या खेळाडूंच्या यादीत टॉप-100 मध्ये स्थान मिळवलं आहे. या यादीत पहिल्या 100 स्थान मिळवणारा विराट एकमेव क्रिकेटर आहे. जून 2018 ते जून 2019 पर्यंत विराटची कमाई सात कोटींनी वाढून 173 कोटींवर पोहोचली आहे, मात्र तरीही विराट …
Read More »मुंबई : प्रतिनिधी विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनला पर्याय म्हणून इंग्लंडला रवाना झाला आहे. बीसीसीआयने पंतला इंग्लंडला जाण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. टीम इंडियात सहभागी झाल्यानंतर रिषभ पंत सरावाला सुरुवात करेल, मात्र धवन इंग्लंडमध्येच बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याआधी रिषभ पंतचा अंतिम …
Read More »ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी नॉटिंगहॅम, ट्रेंट ब्रिज येथे मैदानावर उतरणार आहे. गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडशी दोन हात करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे किवींविरुद्ध विराट …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय सुदाम कडू यांची महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेची निवडणूक लोणावळा येथे रविवारी (दि. 9) बिनविरोध झाली. राज्यातील 20 जिल्ह्यांचे प्रतिनिधी …
Read More »