खोपोली : प्रतिनिधी कोळसा वाहतूक करणार्या ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकङून 50 हजाराची खंङणी मागणार्या सनील सुरेश गायकवाड (26, रा. कुंभिवली, खालापूर) याला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी तांबोळी (रा. रामवाडी, ता. पेण) यांचा चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-46, बीएफ -5961) रोहा सानेगाव जेट्टीवरुन दगडी कोळसा भरुन खालापूर …
Read More »उरण-कोप्रोली येथे भर दिवसा घरफोडी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली येथे घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, 16 एप्रिल रोजी कोप्रोली नाक्यावरील एकाच वेळी चार दुकांनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा या घटनेला अवघे 45 दिवस झाले असताना काल सकाळी भर दिवसा चिरनेर-कोप्रोली रोडवरील प्रशांत डेकोरेटर्स यांच्या पाठीमागील घरात कोणीही नसल्याचा फायदा …
Read More »सात एकरमध्ये डांगर, कोळीचा विक्रमी पीक ; माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांचा यशस्वी प्रयोग
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांनी आपल्या सात एकर शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी चार एकरमध्ये कोळी तर तीन एकरमध्ये डांगराची शेती करून विक्रमी पीक घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणार्या शेतकर्यांमध्ये अरुण वेहेले हे नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांनी त्यांच्या …
Read More »व्यापार्यांना थकीत कर भरण्यासाठी अभय योजना जाहीर
मुंबई : प्रतिनिधी प्रलंबित कर, व्याज, दंड, तसेच प्रलंबित विलंब शुल्क यांचा ठराविक प्रमाणात भरणा केल्यास नोंदित व अनोंदित व्यापार्यांची उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत 30 जून 2017 पर्यंत राबविण्यात येणार्या 11 कायद्यांतर्गत देय कर थकबाकीसाठी या …
Read More »दिघाटी पोटनिवडणुक भाजपचे चार उमेदवार बिनविरोध
पनवेल : प्रतिनिधी दिघाटी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून अक्षता मयूर म्हात्रे, प्रभाग 3 मधून मनोहर मारुती पाटील, वैशाली कैलास पाटील व हर्षदा सुजित पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये दिघाटी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर …
Read More »सिडकोची पात्र व अपात्र अर्जदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजना 2018-2019 च्या पात्र व अपात्र अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अर्जदारांना स्वत:च्या लॉगीनमध्ये जाऊन माय अप्लिकेशनवर क्लिक करून पात्र अथवा अपात्र असल्याचे पाहता येणार आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 15 दिवसांची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. …
Read More »आजिवलीत माती उत्खनन सुरूच
खालापूर ः खालापुरात खोपोली-पेण मार्गावरील आजिवली गावाजवळ नव्याने निर्माण होणार्या इंडोस्पेस कंपनीच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती उत्खननचे काम सुरू असताना डम्परच्या वाहतुकीने हवेत धुरळा उडत आहे. महिनाभर हे काम सुरू असताना हवेत धुरळा होत असल्याने परिसरातील नागरिकांना दम्यासारखा श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे, तर हिवतापसारखा आजार वाढू लागल्याने माती भरावाचे …
Read More »एसटी चालकाला मारहाण
नागोठणे : प्रतिनिधी स्थानकाचे आवारात शिरत असताना समोरून आलेल्या मोटरसायकलच्या चालकाला गाडी बाजूला घेण्यात सांगितल्याने राग अनावर होऊन मोटरसायकलस्वारासह इतर दोघांनी एसटी बसचालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी नागोठणे एसटी बसस्थानकात घडली होती. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक दीपक उमाजी खंडागळे (51) रा. चिंचपाडा, पेण) यांनी नागोठणे …
Read More »खोपोलीत टोईंग गाडी बंद
खोपोली : प्रतिनिधी शहरातील वाहतूककोंडीवर व रस्त्यालगत बेशिस्त वाहने उभे करणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या संवादातून बाजारपेठेत नो पार्किंग झोन निर्माण करून समविषम पार्किंग अंमलात आली. याकरिता टोईंग गाडीच्या माध्यमातून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत झाली परंतु टोईंग गाडी महिन्यापासून बंद असल्याने मुख्य बाजारपेठेत वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल होत …
Read More »जांभूळवाडीसाठी नळयोजना राबवणार
वारे सरपंच योगेश राणे यांचे प्रयत्न; महिला हालातून मुक्त होणार कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील जांभूळवाडीमधील महिलांना साधारण 800 मीटर अंतर डोंगर उतरून पाणी नेण्यासाठी यावे लागत होते. मात्र आता डोंगराच्या खाली असलेल्या विहिरीमध्ये वीज पंप लावून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच योगेश राणे यांनी दिली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper