उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी गावाचे साईभक्त, तसेच संगीत क्षेत्रात खूप आवड असलेले भजनीबुवा म्हणून प्रसिद्ध असलेले स्व. वामन दत्तात्रेय कडू यांचा सुपुत्र स्वर म्युझिक रेकॉर्डिंगचे मालक स्वप्नील वामन कडू याने आज संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली असून उरण तालुक्याचे नाव उंच शिखरावर नेले आहे. त्यानिमित्ताने सोनारी येथे रविवारी …
Read More »दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला, पावसात मोठ्या अपघाताची शक्यता
रसायनी : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जुना मुंबई-पुणे रस्त्यावर दांडफाटा ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता असून दुचाकी वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याची सूचना देऊन देखील आयआरबी दखल घेताना दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 म्हणजेच जुना मुंबई-पुणे महामार्गाची देखभाल दुरुस्ती आयआरबीकडे आहे. त्याबदल्यात शेडुंग येथे टोलवसुली …
Read More »रसायनीत शेतकर्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
रसायनी : प्रतिनिधी राज्य शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या संकल्पनेनुसार शेती आणि शेतकर्यांच्या विकासासाठी 25 मे ते 8 जून हा उन्नत शेती पंधरवडा म्हणून खालापूर तालुक्याच्या गावोगावी जाऊन कृषी अधिकारी शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करीत आहे. ठाणे आणि रायगड हे जिल्हे शेतीप्रधान जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी या योजनेंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »श्रमदानातून केली विहिरीची स्वच्छता
रसायनी : प्रतिनिधी राज्यात पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. विहिरी आणि तलावाच्या पाण्याने तळ गाठल्याने, दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक नागरिकांना तर पिण्याच्या पाण्यासाठी घोडदौड करावी लागत आहे. असाच प्रकार खालापूर तालुक्यातील वनवे गावात दिसू लागलाय. ऐन उन्हाळ्यात विहिरीने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न …
Read More »विजयश्री पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन संचालित श्री. अण्णासाहेब सहस्त्रबुद्घे आदिवासी आश्रमशाळा, वाकडी शांतिवन येथील उपक्रमशिल शिक्षिका विजयश्री राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि. 31 मे) औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात शिक्षक आमदार विक्रम काळे …
Read More »पनवेल महानगरपालिकेतील अधिकार्यांच्या हालचालींवर पालिकेची नजर
खारघर : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने अधिकार्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात हालचाल नोंदवही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 21 रोजी पालिका मुख्यालयाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी परिपत्रक काढून सर्व विभागातील अधिकार्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी संबंधित विभागात नागरिकांना उपलब्ध होत नसल्यामुळे परिवर्तन सामाजिक संघटनेचे महादेव वाघमारे यांनी …
Read More »उरण : पिरवाडी समुद्रकिनार्यावर मृत डॉल्फिन आढळला. हा मासा अंदाजे 12 फूट लांब असून, रविवारी (दि. 2) सकाळी पिरवाड दर्गाच्या मागे मासा आढळला.
Read More »लालपरी रस्ते पे खुब चली, खुब चली
’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान,’ असे ‘बॉम्बे तू गोवा’ चित्रपटात गाडीत अमिताभ बच्चन अरुणा इराणीला म्हणताना पाहून अनेक तरुणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणीला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या मनात असतील. या लालपरीमुळे एखाद्याला …
Read More »पनवेल येथे शनिवारी भव्य रोजगार मेळावा
पनवेल : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगारच्या वतीने शनिवार दि. 08 जून रोजी पनवेलमध्ये ’भव्य रोजगार मेळावा 2019’ आयोजित करण्यात आला आहे. खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी 9. 30 ते दुपारी 04 वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून 100 पेक्षा जास्त कंपन्यांचा या मेळाव्यात सहभाग असणार आहे. शिक्षित-अशिक्षित, …
Read More »महास्वच्छता अभियानाला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल: प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन पनवेल महापलिका क्षेत्रामध्ये करण्यात आल आहे. त्याअंतर्गत अभियानाच्या दुसर्या दिवशी खारघर येथे या स्वच्छता अभियानाचे उत्सफुर्दपणे राबविण्यात आले. याचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आल. या वेळी उपस्थित मान्यरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper