उमटे धरणातील गाळ उपसण्याची मोहीम सुरू अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील सुमारे 70 गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करणारे उमटे धरण गाळणे भरले आहे. धरण परिसरातील 18 गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या धरणातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेतली आहे. 1980 साली उमटे धारण बांधण्यात आले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट असून …
Read More »माणगावात वनखात्याच्या धाडीत 111 पोती कोळसा जप्त
माणगाव : प्रतिनिधी वणवे, वृक्षतोड आणि कोळशांच्या भट्ट्या यामुळे कोकणची वनसंपत्ती नष्ट करणार्या गुन्हेगारांवर जरब बसविण्याच्या दृष्टीने वनखात्याच्या फिरत्या पथकाने आता जोरदार पावले उचलली आहेत. रोहा येथील वनखात्याच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज सकाळी रातवड गावातील विलास सुर्वे यांच्या मालकीच्या जागेत धाड टाकून कोळशाच्या 111 पोती जप्त करण्यात आल्या …
Read More »निसर्ग मित्र संघटनेतर्फे गाढी नदी स्वच्छता अभियान
पनवेल : बातमीदार तालुक्यातील गाढी नदी कचर्याच्या समस्येमुळे प्रदूषित झाली आहे. ठिकठिकाणी नदीत टाकत असलेल्या कचर्यामुळे गाढी नदी कचरामय झाली आहे. गाढी नदीच्या परिसरात निसर्ग मित्र संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी (ता. 1) चिपळे पुलाखालील मोठ्या प्रमाणातील कचरा काढून टाकण्यात आला. पनवेल तालुक्यात नागरिकीकरण मोठ्या …
Read More »दगडाच्या सहाय्याने मारहाण, गुन्हा दाखल
पनवेल : कलंबोली येथे एका 40 वर्षीय इसमाला शिवीगाळी व दमदाटी करून दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मारुती चौधरी हे रिक्षा परमीटसाठी सोसायटीतर्फे रहिवासी दाखला पाहिजे म्हणून सोसायटीचे अध्यक्ष महादेव किसन कोकरे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर कोकरे व योगेश आबाजी …
Read More »सत्याग्रह महाविद्यालयात करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या 16 ते 20 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यासाठी, शांताबाई रामराव सभागृह सत्याग्रह महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई येथे रविवार दि. 5 मे 2019 रोजी सकाळी 10.30 ते 04.30 वेळात करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्यावतीने केले आहे. संस्थेच्या माजी अध्यक्षा दिवंगत शांताबाई …
Read More »‘कुंडलिका‘ बनत आहे पर्यटकांचे आकर्षण
बच्चे कंपनी घेताहेत पाण्यात डुबण्याचा आनंद रोहे ः प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात सगळ्यात कमी प्रदुषीत म्हणून कुंडलिका नदीची ओळख आहे. निर्मळ वाहणार्या या नदीच्या पात्रात सायंकाळी मोठया प्रमाणात नागरिक व लहान मुले पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. तर सायंकाळी या परिसरात फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. रोह्याची जीवन वाहनी …
Read More »वाढते तापमान पाळीव जनावरांच्या जीवावर
काळजी घेण्याचे पशुवैद्यकीय विभागाचे आवाहन महाड : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून, त्याचा फटका मानवी जीवांबरोबर पाळीव जनावरांनादेखील बसू लागला आहे. पाळीव जनावरांना उष्माघात आणि कोल्डस्ट्रोकची बाधा होत आहे. शेतकर्यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. ग्लोबलवॉर्मिंगची …
Read More »कोर्लई किल्ल्यावरील तोफांसाठी लाकडी गाडे
रेवदंडा : प्रतिनिधी : मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यावरील भग्नावस्थेत पडलेल्या 6 तोफा आता लाकडी गाड्यांवर सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सह्याद्री प्रतिष्ठाणच्या वतीने किल्ले कोर्लई येथे बुधवारी (दि. 1) तोफगाडा दुर्गार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी किल्ले कोर्लई पायथ्यापासून गडापर्यंत शिवरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर सहयाद्री प्रतिष्ठाण-पेण या संस्थेतर्फे देण्यात …
Read More »पालक संघर्ष समितीचे आजपासून साखळी उपोषण सुरू
इंग्लिश मिडीयम स्कुल गुण प्रकरण कर्जत : प्रतिनिधी : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरीक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला वेळेवर कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी विविध प्रकारे आंदोलन केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघात चैत्रगौरी पूजन व महाराष्ट्र दिन साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी कालगणनेनुसार चैत्र महिना हा मराठी वर्षाचा पहिला महिना. वसंत ऋतूची सुरुवात. त्याचेच औचित्य साधून पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त बुधवारी (दि. 1) चैत्र गौरी पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम सचिव जयवंत गुर्जर यांनी़ कुरखेडा (गडचिरोली) येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper