Breaking News

महत्वाच्या बातम्या

मतदारांना पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पकडले

कामोठे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची सनसनाटी घटना शनिवारी (दि. 27) कामोठ्यात घडली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शेकापसह महाआघाडीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचे बिंग फुटले आहे. मावळ मतदारसंघात भाजप, शिवसेना, …

Read More »

दुर्गम भागात मतदान केंद्रावरील विजेचा प्रश्न सुटला

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले सोलर पॅनल कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान घेतले जाणार आहे. त्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व 343 मतदान केंद्रावर मतदान शांततेत आणि व्यवस्थित पार पडावे, यासाठी निवडणूक  आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.दरम्यान, कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चार पैकी तीन मतदान …

Read More »

श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी महायुतीचे योगदान

आदिवासी बांधवांशी साधला संवाद कडाव : वार्ताहर    मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या चौथ्या टप्यातील प्रचारात कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांशी संवाद साधण्यासाठी डोंगर माथ्यावरील चिंचवाडी येथे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव तथा युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी हजेरी लावून सर्वांचीच मने जिंकली. सिद्धेश कदम …

Read More »

यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करा- दुधे

पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान येत्या सोमवारी (दि. 29) होत असून हे मतदान शांततेत, नि:पक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी मतदारांना केले आहे. या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक बुथवर पोलीस यंत्रणा …

Read More »

दिव्यांग संघटनेचा मोदी सरकारला पाठिंबा

पनवेल : वार्ताहर मुंबई, ऑल इंडिया हॅन्डीकॅप्ड युनायटेड फ्रंट राष्ट्रीय अध्यक्ष विकास शर्मा यांनी केंद्रातील  नरेंद्र  मोदी सरकारने दिव्यांगांसाठी आणलेल्या योजना व केलेल्या कामांवर प्रेरित होऊन राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे जाहीर झाले. त्या निमित्ताने मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. …

Read More »

बारणेंना विजयासाठी महिला आघाडीचा पुढाकार

माथेरान : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमधील शिवसेनेच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला असून, येथील 52 किलोमीटर परिसरातील घराघरात जाऊन महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. श्रीरंग बारणे यांनी आपल्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेकदा माथेरानला भेटी दिल्या असून, येथील …

Read More »

महायुतीच्या बाईक रॅलीला खारघरमध्ये प्रतिसाद

मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांचा सहभाग खारघर : रामप्रहर वृत्त शिवसेना भाजप आणि रिपाइं मित्रपक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीेरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे बाईक रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना, …

Read More »

भास्कर कांबळी ‘मुंबई महापौर श्री’चा मानकरी

मुंबई : प्रतिनिधी ग्रेस फिटनेसच्या भास्कर कांबळीने एकापेक्षा एक अशा सरस असलेल्या खेळाडूंवर सहज मात करीत मुंबई महानगरपालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री 2019वर आपले नाव कोरले. बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन, उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कांदिवली येथील श्याम सत्संग भवन हॉलमध्ये झालेल्या या …

Read More »

महिला आयपीएलमधून ऑस्ट्रेलियाची माघार

सिडनी : वृत्तसंस्था पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनःआखणीसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) वाद सुरू असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणार्‍या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप बीसीसीआयने केला आहे. मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तीन क्रिकेटपटूंना महिला आयपीएलमध्ये सहभागी होण्यास …

Read More »

इंग्लंडला धक्का; अ‍ॅलेक्स हेल्स ड्रग्ज चाचणीत दोषी

लंडन : वृत्तसंस्था आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आणि यजमान इंग्लंड संघ यांच्याकडे जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. या दोन्ही संघांची मागील दोन वर्षांतील कामगिरी ही उल्लेखनीय झाली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांकडून फार अपेक्षा केल्या जात आहेत, पण आयसीसी वर्ल्ड …

Read More »