मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभचे नाव आघाडीवर असताना निवड समितीने दिनेश कार्तिकच्या नावाची निवड केली. रिषभ हा 21 वर्षांचा आहे आणि त्याला भविष्यात वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची …
Read More »माझ्याकडून नियमांचे उल्लंघन झालेले नाही -सचिन तेंडुलकर
मुंबई : वृत्तसंस्था ‘माझ्याकडून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, तसेच मी मुंबई इंडियन्स आयपीएल संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही,’ असे स्पष्टीकरण देतानाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीशीला दिलेल्या 14 मुद्द्यांचा अंतर्भाव असलेल्या उत्तरात …
Read More »अभिनेता कमाल खान म्हणतो, धोनीकडेच नेतृत्व द्या!
चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएला 12 वा मोसम बंगळुरूसाठी फार निराशाजनक राहिला. बंगळुरूने पहिल्या सहा मॅच गमावल्यानंतर सातव्या मॅचमध्ये विजय मिळवता आला. बंगळुरूच्या कामगिरीवरून टीमवर आणि पर्यायाने कॅप्टन विराट कोहलीवर देखील सोशल मीडियावरून टीका केली जात …
Read More »पुरुषांच्या क्रिकेट सामन्यातील पहिली महिला पंच क्लेअर पोलोसाक
दुबई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट पंच क्लेअर पोलोसाकनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. क्लेअर पोलोसाक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. क्लेअरनं सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये नामिबिया आणि ओमान संघांमधल्या सामन्यात मुख्य पंच म्हणून भूमिका बजावली. 31 वर्षीय क्लेअरनं …
Read More »महायुतीला साथ द्या!
आ. प्रशांत ठाकूर यांचे मतदारांना आवाहन खारघरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान सुसंवाद खारघर : रामप्रहर वृत्त देशहित आणि सर्वांगीण विकासासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 27) येथे केले. ते मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिकांशी संवाद साधत होते. …
Read More »खासदार श्रीरंग बारणेंना विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा
पिंपरी : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आकुर्डीतील दोन मौलवींनीदेखील खासदार बारणे यांना पाठिंबा दिला आहे. कुंभार समाजोन्नती मंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »आता बघाच तो व्हिडीओ…
राज ठाकरेंच्या आरोपांची भाजपकडून पोलखोल मुंबई : प्रतिनिधी मोदीमुक्त भारताची हाक देऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या व व्हिडीओंच्या माध्यमातून सरकारच्या कारभारावर आरोप करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने शनिवारी (दि. 27) त्यांच्याच स्टाइलने प्रत्युत्तर दिले. राज यांचा प्रत्येक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी फोटो व व्हिडीओचे पुरावे …
Read More »तुमचा आमच्यावर भरवसा नाय का?
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यात बाहेरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्यावर भरवसा नाय का, असा सवाल करू लागले होते. पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस …
Read More »मतदारांना पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पकडले
कामोठे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची सनसनाटी घटना शनिवारी (दि. 27) कामोठ्यात घडली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शेकापसह महाआघाडीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचे बिंग फुटले आहे. मावळ मतदारसंघात भाजप, शिवसेना, …
Read More »दुर्गम भागात मतदान केंद्रावरील विजेचा प्रश्न सुटला
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले सोलर पॅनल कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान घेतले जाणार आहे. त्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व 343 मतदान केंद्रावर मतदान शांततेत आणि व्यवस्थित पार पडावे, यासाठी निवडणूक आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.दरम्यान, कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चार पैकी तीन मतदान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper