Breaking News

महत्वाच्या बातम्या

सत्तेच्या सिंहासनावर मोदीच बसणार

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय, सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचे सिंहासन कोण पटकाविणार याविषयी तर्कवितर्कही सुरू झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच या सत्तेच्या सिंहासनावर पुन्हा विराजमान होण्याचा अंदाज अनेक राजनीतिकारांनी व्यक्त केलेला आहे. त्याचा हा गोषवारा… सन 2014च्या भारतीय, सन 2016 …

Read More »

‘एनआयए’च्या छाप्यात दोन महिलांना अटक

वर्धा ः प्रतिनिधी : वर्धानजीकच्या प्रबुद्धनगरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली व हैदराबाद येथील अधिकार्‍यांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले. जुन्या प्रकरणामध्ये या महिलांना ताब्यात घेत चौकशी केली जात असल्याचे बोलले जात असून अद्याप तपास यंत्रणेतील कुठल्याही बड्या अधिकार्‍याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही. पहाटे …

Read More »

महामार्गावरील दरी पुलावरून कार कोसळली

पुणे ः प्रतिनिधी : सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडीजवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणार्‍या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़. या अपघातात कारमधील दोघे जण एअरबॅगमुळे बचावले आहेत़ ही घटना शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले की, दरी पुलात …

Read More »

सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप

प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे ः सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचार्‍याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून या आरोपांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर दिले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे. …

Read More »

महायुतीच्या प्रचाराला ग्रामीण मतदारांचा प्रतिसाद

पळस्पे, कोळखे, कोन परिसरात मतदारांकडून उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पळस्पे, कोळखे व …

Read More »

महायुतीच्या जयजयकाराने उरण तालुका दणाणला

उरण : रामप्रहर वृत्त : 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीला उरण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शनिवारी संपूर्ण तालुक्यात शिवसेना, भाजप, रिपाइं मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भर उन्हात मतदारांशी संवाद साधत बारणे यांनाच पुन्हा विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

महायुतीला महाप्रतिसाद

रसायनी, कर्नाळा परिसरात दमदार रॅली पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ग्रामीण भागात पूर्वी प्रस्थापित पक्षांचे वर्चस्व होते तेथे आता भाजप, शिवसेनेने आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. त्याचा प्रत्यय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल तालुक्यातील प्रचार दौर्‍यात येत आहे. शुक्रवारी (दि. 19) रसायनी आणि कर्नाळा परिसरात निघालेल्या रॅलीलाही कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा …

Read More »

नवीन पनवेलसाठी तीन जलकुंभ

नागरिकांना होणार मुबलक पाणीपुरवठा पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेलच्या पाणीप्रश्नाबाबत पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्या अनुषंगाने लवकरच नवीन पनवेलमध्ये तीन जलकुंभ उभारले जाणार असून, मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. सिडकोने वसविलेल्या नवीन पनवेलमध्ये लोकसंख्या …

Read More »

विकासकामांच्या जोरावर बारणे बाजी मारणार

उरणचे आमदार मनोहर भोईर यांचा दावा उरण : नितीन देशमुख मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा बाजी मारतील, असा दावा उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी केला. ते ‘रामप्रहर’च्या खास मुलाखतीत बोलत होते. शिवसेना, भाजप, रिपाइं …

Read More »

काँग्रेसची न्याय योजना अडचणीत

अलाहाबाद : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने न्याय योजनेची घोषणा केली. या घोषणेंतर्गत गरिबाच्या खात्यात महिन्याला सहा हजार, तर वर्षाला 72 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली, पण या योजनेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असून, त्याबाबत काँग्रेसला नोटीस बजावली आहे. न्याय योजना म्हणजे …

Read More »