Breaking News

महत्वाच्या बातम्या

पंजाबचा राजस्थानवर 12 धावांनी विजय

मोहाली : वृत्तसंस्था मोहालीच्या मैदानावर पंजाबने पाहुण्या राजस्थानला 12 धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (52) आणि मिलरची फटकेबाज खेळी (40) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 170 धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात 11 चेंडूंत 31 धावा केल्या, …

Read More »

नेरळ शहरात बारणे यांच्या प्रचाराला जोर

कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीने जोरदार प्रचारफेर्‍या काढण्यात सुरुवात केली आहे. नेरळ गावातील सर्व सहा प्रभागात महायुतीचे कार्यकर्ते मतदारांची घराघरात जाऊन भेट घेत आहेत. नेरळ शहर शिवसेना शाखा, भारतीय जनता पार्टी नेरळ शहर आणि आरपीआय आठवले गट यांच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार …

Read More »

‘देश रक्षणाला महत्व देणार्या सरकारच्या ताब्यात सत्ता द्या’

आंबोलीतील जाहीर सभेसाठी मतदारांची मोठी गर्दी मुरुड : प्रतिनिधी सीमा सुरक्षित राहिल्या तर देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतात. केंद्रातील भाजप सरकार हे देशाच्या सुरक्षेला महत्व देणारे असून, देश रक्षणाला महत्व देणार्‍या या सरकारच्याच हाती मतदारांनी सत्ता द्यावी व त्यासाठी भाजप, सेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, …

Read More »

कळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बबन पाटील सहभागी झालेले होते.

Read More »

खारघरमध्ये ज्येष्ठांशी संवाद

खारघर येथील रेल विहार गार्डनमध्ये वरिष्ठ नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या प्रभाग पाचमधील कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभेचे उमेदवार  श्रीरंग (आप्पा) बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

Read More »

तळोजात घुमला महायुतीचा झंझावात

तळोजा परिसरात मंगळवारी भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारणे यांना विजयी करण्याचा …

Read More »

बारणेंच्या प्रचारार्थ रिपाइं (डे) सज्ज -साळुंखे

पनवेल : वार्ताहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं(डे) आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार कऱण्याचे …

Read More »

बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या रणरागिणी सक्रिय

पनवेेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शिगेला पोहाचला असून या प्रचारात महायुतीच्या महिलासुद्धा आघाडी आहेत. प्रत्येक घराघरात जाऊन श्रीरंग बारणे यांचे परिचयपत्र व त्यांचा कार्यअहवाल वाटप करून कोणत्याही परिस्थितीत धनुष्य बाणासमोरील बटन दाबा, असे आवाहन करीत आहेत. शहरातील प्रभाग क्र. 18 येथे उपमहापौर विक्रांत …

Read More »

राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठी योगदान काय?

मुरूड : प्रतिनिधी शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करायची आणि मुस्लिमांची मते मिळवायची ही विरोधकांची कार्यपद्धती राहिली आहे, परंतु राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षांत मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. या मतांच्या जीवावर स्वतः कोट्यवधींची माया जमवली. त्या बदल्यात विधायक कामे मात्र केली नाही. मुस्लिम …

Read More »

श्रीरंग बारणे आगे बढो..!

पनवेल तालुक्यात महायुतीची प्रचार रॅली पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी (दि. 16) प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खासदार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि …

Read More »