पनवेल : बातमीदार स्वतःचे घर बांधण्यासाठी 51 वर्षीय व्यक्तीला जागा देतो असे सांगून तब्ब्ल 61 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुब उस्मान काझी हे तळोजा फेज 1 येथे राहत असून ते मुंब्रा येथे राहत असताना …
Read More »सकारात्मक विचारसरणी हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली- डॉ. मढवी
पनवेल : बातमीदार सकारात्मक विचारसरणी हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन आहार तज्ज्ञ डॉ. सुरज मढवी यांनी पनवेल येथे केले. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्टाफ अकादमी व हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त माध्यमातून डॉ. सुरज मढवी यांचे आहार विहार व अध्यात्म या विषयावर व्याख्यानाचे आयोजन …
Read More »सीकेटीत रोजगार मेळाव्याला प्रतिसाद
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये शुक्रवारी (दि. 29) रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी या मेळाव्याचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास उदंड प्रतिसाद लाभला. कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना …
Read More »मावळची निवडणूक मोदी विरुद्ध पवार
भाजप नेते महेश बालदी यांचे प्रतिपादन जेएनपीटी : प्रतिनिधी मावळ मतदारसंघात पवारविरोधात मोदी असा सामना रंगणार आहे. तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागा विजय आपलाच आहे, असे वक्तव्य भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी केले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी …
Read More »विराट कोहलीने गाठला पाच हजार धावांचा टप्पा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडीत काढलेल्या विराट कोहलीने आयपीएलच्या बाराव्या हंगामात एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराटने ही कामगिरी केली. याआधी, बाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात …
Read More »राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींचा थरार
मुरूड : प्रतिनिधी जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्थेच्या वतीने राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाहनवाज डॉक्टर यांच्या नुरानी बोटीने प्रथम क्रमांक पटकाविला. गेली अनेक वर्ष लाखो पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ला दाखवून परत आणण्याचे काम राजपुरी येथील बोटवाले करीत आहे. वार्याची दिशा, हवामान अशा जोखमीतून …
Read More »राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद खो-खो स्पर्धा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
मुंबई : प्रतिनिधी जयपूर येथील चौगन स्टेडियमवर रंगलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या पुरुषांनी भारतीय रेल्वेला; तर महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला पराभूत करीत विजेतेपद मिळवले. पुण्याचे प्रतीक वाईकर व काजल भोर अनुक्रमे प्रतिष्ठेच्या एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचे मानकरी ठरले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात …
Read More »कावळ्या बावळ्या खिंडीत जाग्या झाल्या पराक्रमाच्या आठवणी
दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे अभिवादन मोहीम; शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण पाली : प्रतिनिधी मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास जागृत करण्यासाठी व दुर्लक्षित वीरांना अभिवादन करण्यासाठी येथील दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच कावळ्या बावळ्या खिंड मोहीम आयोजित केली होती. या वेळी शिवकालीन युद्धकला पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहिमेत सहभागी झालेल्या मुलींनी लाठीकाठी व दांडपट्ट्याचे सादरीकरण करून उपस्थितांचे …
Read More »मुंबईचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय
बंगळुरू : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर सहा धावांनी मात केली. आयपीएलच्या बाराव्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय; तर बंगळुररूचा सलग दुसरा पराभव ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करीत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केले होते, मात्र जसप्रीत बुमराहने 19व्या षटकात भेदक मारा करीत बंगळुरुचे आव्हान आणखी खडतर …
Read More »खोपोलीत फेरीवाले रस्त्यात
वाहतूक कोंडी बनली गंभीर; नागरिक हैराण खोपोली : प्रतिनिधी तत्कालीन मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व शहरात शिस्त लावण्यासाठी फेरीवाले विरोधात कडक धोरण अवलंबले होते. त्याचा परिणाम होऊन खोपोली शहरातील समाज मंदिर रोड, मुख्य बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रस्त्यावर फेरीवाले फिरकत नसल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी फुटली होती, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper