मुंबई : प्रतिनिधी जयपूर येथील चौगन स्टेडियमवर रंगलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या पुरुषांनी भारतीय रेल्वेला; तर महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला पराभूत करीत विजेतेपद मिळवले. पुण्याचे प्रतीक वाईकर व काजल भोर अनुक्रमे प्रतिष्ठेच्या एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचे मानकरी ठरले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात …
Read More »कावळ्या बावळ्या खिंडीत जाग्या झाल्या पराक्रमाच्या आठवणी
दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे अभिवादन मोहीम; शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण पाली : प्रतिनिधी मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास जागृत करण्यासाठी व दुर्लक्षित वीरांना अभिवादन करण्यासाठी येथील दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच कावळ्या बावळ्या खिंड मोहीम आयोजित केली होती. या वेळी शिवकालीन युद्धकला पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहिमेत सहभागी झालेल्या मुलींनी लाठीकाठी व दांडपट्ट्याचे सादरीकरण करून उपस्थितांचे …
Read More »मुंबईचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय
बंगळुरू : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर सहा धावांनी मात केली. आयपीएलच्या बाराव्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय; तर बंगळुररूचा सलग दुसरा पराभव ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करीत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केले होते, मात्र जसप्रीत बुमराहने 19व्या षटकात भेदक मारा करीत बंगळुरुचे आव्हान आणखी खडतर …
Read More »खोपोलीत फेरीवाले रस्त्यात
वाहतूक कोंडी बनली गंभीर; नागरिक हैराण खोपोली : प्रतिनिधी तत्कालीन मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व शहरात शिस्त लावण्यासाठी फेरीवाले विरोधात कडक धोरण अवलंबले होते. त्याचा परिणाम होऊन खोपोली शहरातील समाज मंदिर रोड, मुख्य बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रस्त्यावर फेरीवाले फिरकत नसल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी फुटली होती, …
Read More »धाबेवाडी-बांगरवाडीला विकसकाकडून पाणीपुरवठा
महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या प्रयत्नांना यश; टंचाईवर मात कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडी आणि बांगरवाडीमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खाजगी जमीन विकसकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. महसूल अधिकार्यांनी पाणीपुरवठा करण्याबाबत केलेली सूचना जमीन विकसकांनी मान्य केली असून शासनाचे ट्रँकर सुरू होईपर्यंत जमीन विकसक पाणीपुरवठा करणार …
Read More »भाजप, शिवसेनेचे अलिबागेत शक्तिप्रदर्शन
आरडीसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणार : अनंत गीते; उमेदवारी अर्ज दाखल अलिबाग : प्रतिनिधी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जरा जास्तच बोलत आहेत. त्यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे, ते भ्रष्टाचाराच्या भस्मासूरला मोठा करत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याकडे बघावे लागेल. आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवून त्यांना धडा …
Read More »शेकाप माझा कट्टर वैरी : रवीशेठ पाटील
नागोठणे : राजू भिसे रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा माझा कट्टर वैरी असून, काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने शेकापशी आघाडी करण्याचा प्रयत्न करीत होते, त्याला माझा ठामपणे विरोध होता. त्यामुळेच मी काँग्रेस सोडून भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी झालो, असे ठाम प्रतिपादन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी ‘रामप्रहर’शी विशेष मुलाखत देताना …
Read More »रामवाडीत महामार्गावर मेगा ब्लॉक
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण-रामवाडी येथील रेल्वे लाईनवर मेगा ब्लॉक करण्यात आल्याने वाहतूक सलग दुसर्या दिवशी गुरुवारी (दि.28) दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने पेण ते वडखळ तसेच तरणखोप गावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बर्याच ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदला आहे. तर मोठ्या …
Read More »बेलवली सरपंच भरत पाटील यांचा वाढदिवस
पनवेल ः भाजपचे बेलवली ग्रामपंचायत सरपंच भरत पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ग्रामपंचायतीचे माजी समिती सदस्य निलेश पाटील, बेलवली भाजप अध्यक्ष सतीश पाटील, कार्यकर्ते संतोष पाटील आदी उपस्थित होते.
Read More »सीकेटीतील ग्रॅज्युएशन डे उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयात प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत इंग्लिश मीडियमच्या ज्युनिअर केेजी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या कार्यक्रमाला चांगू काना ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper