Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोचीन पोर्ट ट्रस्टचे सलग 27वे जेतेपद

मुंबई : प्रतिनिधी कोचीन पोर्ट ट्रस्टने यजमान मुंबई पोर्ट ट्रस्टचा 25-22, 25-15, 25-23 असा तीन सरळ सेटमध्ये पराभव करीत सलग 27व्या अखिल भारतीय मेजर पोर्ट हॉलीबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. मुंबई पोर्ट ट्रस्टचा शुभम सिंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला. अखिल भारतीय मेजर पोर्ट बोर्डच्या मान्यतेने मुंबई पोर्ट ट्रस्ट कौन्सिल बोर्डच्या विद्यमाने …

Read More »

महाराष्ट्र संघाने जिंकला टी-20 दिव्यांग चषक

औरंगाबाद : प्रतिनिधी महाराष्ट्र संघाने अखिल भारतीय टी-20 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. दीपक जावळेने कर्णधाराला साजेल अशी केलेली फलंदाजी आणि अभिलाष लोखंडे याचा अष्टपैलू खेळ या बळावर महाराष्ट्राने गरवारे क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थानवर पाच गडी राखून मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून …

Read More »

ड्युमिनीची निवृत्ती

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीने वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली, मात्र आफ्रिकेकडून ट्वेंटी-20 क्रिकेट संघासाठी उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. ड्युमिनीने सप्टेंबर 2017मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ‘गेले काही महिने मी संघाबाहेर आहे आणि आता मला पुन्हा संधी मिळाली आहे. विश्रांतीच्या …

Read More »

…तर भारताचा संघच वर्ल्डकप जिंकेल -पाँटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी जबदरदस्त आहे. जर विराटचे नशीब चांगले राहिले; तर भारतच हा विश्वचषक जिंकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केला आहे. आयपीएलमध्ये यंदा दिल्लीला मार्गदर्शन करणार्‍या पाँटिंगने एका मुलाखतीमध्ये आपली मते दिलखुलासपणे व्यक्त केली. 2019 विश्वचषकाबद्दल प्रश्न …

Read More »

2020 मध्ये फिफा अंडर 17 महिला वर्ल्डकप भारतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील फुटबॉल रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला आणखी एका फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. 2020मध्ये होणार्‍या फिफाच्या अंडर 17 महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी भारताला मिळाली आहे. ‘फिफा’कडून ही घोषणा करण्यात आली. मियामीमध्ये झालेल्या फिफाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी …

Read More »

राष्ट्रवादी बोले, शेकाप डोले

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रायगडात राजकारण आता चढत्या उन्हाप्रमाणे तापू लागले आहे. या वेळीही जिल्ह्यात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असा रंगतदार सामना होणार आहे. युतीतर्फे अनंत गीतेंना या वेळीही उमेदवारी देण्यात आली आहे, तर सन 2014 मध्ये गीतेंकडून पराभव पत्करलेल्या सुनील तटकरेंना राष्ट्रवादीने पुन्हा मैदानात उतरविलेले आहे. त्यामुळे जुन्याच पैलवानांमध्ये …

Read More »

लोकशाहीचा उत्सव

लोकशाहीप्रधान आपल्या देशात सातत्याने वेगवेगळ्या निवडणुका होत असतात. असे असले तरी प्रत्येक निवडणुकीचे महत्त्व आगळे असते अन् स्वरूप भिन्न. या सर्वांमध्ये देशाचे भवितव्य ठरविणारी लोकसभा निवडणूक सर्वोच्च मानली जाते. यंदा 17व्या लोकसभेसाठी महासंग्राम रंगणार आहे. देशातील एकूण 543 मतदारसंघांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया होईल. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस असा मुख्य …

Read More »

उमरोलीच्या सरपंचपदी सुनीता बुंधाटे बिनविरोध

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली ग्रुपग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदावर शिवसेनेच्या सुनीता बुंधाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सविता पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पीठासन अधिकारी माणिक सानप यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदासाठी उमरोली गावातून निवडून गेलेल्या शिवसेनेच्या …

Read More »

युतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा

खोपोली शहर भाजप कार्यकारिणी सभेत आवाहन खोपोली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून युतीच्या उमेदवाराला शहरातून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याकरिता भाजपचे खोपोली शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सभा झाली. या सभेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा हवा -शिवसेना

कणकवली : प्रतिनिधी : शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल, तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. आडाळी एमआयडीसीमध्ये वीज व पाणी उपलब्धता केली जात आहे. गोव्यातील उद्योजकांच्या माध्यमातून …

Read More »