Breaking News

महत्वाच्या बातम्या

शिरवणेत अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान

बांधकाम साहित्य फुटपाथवर; नागरिक त्रस्त नवी मुंबई : प्रतिनिधी शिरवणेगावतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाल्यांची बस्तान मांडले आहे. दुचाकी व  चारचाकी वाहनांची समस्या तर जैसे थे आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याच्या लगत चालू असणार्‍या घरांच्या बांधकांमाचे साहित्य संबंधित ठेकेदाराने चक्क फुटपाथवर ठेवल्याने अरुंद रस्ता असलेल्या शिरवणे गावात वाहतूक कोंडी होत …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जीवनावरील माहिती ’क्यूआर कोड’द्वारे होणार प्रसारित

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील महापालिकेच्या पनवेल शहरात असलेल्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात प्रकल्पग्रस्तांचे आधारवड दिवंगत दि. बा. पाटील यांचे पुतळा स्वरूपात स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या जीवनावरील माहिती अद्ययावत प्रणाली असलेल्या ’क्यूआर कोड’द्वारे प्रसारित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने त्यांचे सोबती तसेच कार्यकर्त्यांनी लेखन स्वरूपात माहिती पाठविण्याचे …

Read More »

‘मनमंदिर’च्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र बारसिंग यांचा हृद्य सत्कार

  सांगली : प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला. मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा ‘अंतरंग’मध्ये सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मुंबई विद्यापीठ अंतर्गत चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन (अंतरंग) क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सहभाग घेतला. या संघाने प्रथम फेरीमध्ये हिंदुजा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या टीमला हरवून यश संपादन …

Read More »

करंजाडेत सरपंच, उपसरपंच चषक स्पर्धेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत यु. के. ग्रुपच्या वतीने सरपंच, उपसरपंच चषक 2023 या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले. स्पर्धा 13 ते 16 फेबु्रवारीदरम्यान …

Read More »

पक्ष बळकट करण्यासाठी योगदान द्यावे -प्रज्ञा ढवण

पाली येथे भाजप जिल्हा महिला मोर्चाची बैठक उत्साहात धाटाव : प्रतिनिधी भाजप महिला प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 13) पाली येथे रायगड जिल्हा महिला आघाडी मोर्चाची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात झाली. भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रयुक्त पदाधिकारी, पेण तालुका सोशल मीडिया …

Read More »

क्रिकेटनभीच्या तारका!

भारतीय समाज जगभरातला आघाडीचा क्रिकेटप्रेमी असला तरी आपण सार्‍यांनी नेहमीच महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिले. म्हणायला गेली कित्येक वर्षे महिलांसाठीच्या कसोटी स्पर्धा, एकदिवसीय सामने आदी पार पडत आले. पण महिला क्रिकेटपटूंनी किती खडतर परिस्थितीत आपला खेळ सुरू ठेवला हे त्याच जाणतात. अलीकडच्या काळात महिलांसाठीच्या वीस षटकांच्या लढतीही सुरू झाल्या, पण …

Read More »

पेण पोलीस ठाण्यावर कोळी समाजाचा मूक मोर्चा

मूर्तीचोरीप्रकरणी आमदार रविशेठ पाटीलांची पोलिसांशी चर्चा पेण ः प्रतिनिधी पेण कोळीवाडा येथील आई एकविरा देवीची चांदीची मुर्ती व पादुका 8 फेब्रुवारी रोजी मंदिरातून चोरीला गेली आहे. सात दिवस उलटूनदेखील चोरट्यांचा पत्ता लागत नसल्याने मंगळवारी (दि. 14) पेण कोळी वाड्यातील बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढत आपले निवेदन दिले. कोळीवाड्यातील आई …

Read More »

विकासकामांचा वेग थांबणार नाही -आमदार दळवी

मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन रेवदंडा ः प्रतिनिधी सत्ता कोणाचीही असली तरी आम्ही विकासकामांचा वेग थांबवणार नाही, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बालत होते. काकळघर, मांडला ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या 15 ते 20 गावांना मांडला पुलाच्या नूतनीकरणामुळे फायदा होणार आहे. गेल्या …

Read More »

अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात

अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचा पांढरा कांदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. लहान कांदा 150 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढर्‍या कांद्याला मागणी वाढली आहे. रुचकर चव आणि औषधी …

Read More »