Breaking News

महत्वाच्या बातम्या

पाकविरुद्ध खेळण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल : चहल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होऊ लागली होती, मात्र पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घ्यायचा आहे, असे वक्तव्य फिरकीपटू यजुवेंद्र चहलने केले आहे. पाकविरुद्ध …

Read More »

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने आयओसीची भारतावर कारवाई

पुणे : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विविध स्तरांवर पाकिस्तानचा निषेध होत असताना नेमबाजी विश्वचषकासाठी भारतात येणार्‍या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) भारताला 14 कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक …

Read More »

जय हनुमान चरी संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथे एकता क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले; तर श्री हनुमान स्पोर्ट्स चरी संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. …

Read More »

युती झाली, ही तर कार्यकर्त्यांची इच्छा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी व्यक्त केली भावना अलिबाग : प्रतिनिधी भाजपशी युती व्हावी, ही तर तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. सेना, भाजप युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जागा वाटपात ज्या जागा मिळतील त्या आम्ही लढू, ज्या जागा भाजपला जातील, तिथे त्यांना पूर्ण क्षमतेने मदत करू, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर …

Read More »

मेरा परिवार, भाजप परिवार

पेण : भाजपच्या वतीने मेरा परिवार, भाजप परिवार अभियान राबविण्यात येत आहे. युवानेते ललित पाटील यांनी आपल्या घरावर पक्षाचा ध्वज व स्टिकर लावून या अभियानात भाग घेतला.

Read More »

नागोठणे एसटी बसस्थानकात दक्षता

नागोठणे : प्रतिनिधी आपटा येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या स्फोटकांनंतर  एसटी महामंडळाने रायगडमधील बसस्थानकांमध्ये दक्षता बाळगण्यास प्रारंभ केला असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत नागोठणे येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांना विचारले असता, रोहे आगाराकडून येथे त्या संबंधीचे पत्र आले असून प्रवाशांना त्याची माहिती होण्यासाठी स्थानकाच्या आवारात त्या पत्राच्या प्रती विविध …

Read More »

‘दी बॉम्बे आर्ट सोसायटी’कडून सन्मानित होणारी कर्जतची पहिली महिला चित्रकार अर्चना देशमुख

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील शिरसे हे मूळ गाव असलेली, मुद्रे गावात लहानाची मोठी झालेली आणि विवाहानंतर बेलापूर येथे वास्तव्यास असणारी अर्चना देशमुख हिला या वर्षी  ’दि बॉम्बे आर्ट सोसायटी’ या मुंबईतल्या प्रसिद्ध कला संस्थेने तिच्या अमूर्त चित्रासाठी पुरस्काराने सन्मानित केले आहे. दि बॉम्बे आर्ट सोसायटी ही संस्था गेली सव्वाशे …

Read More »

खालापुरात विकासापाठोपाठ चोर पावलांनी वाढतेय गुन्हेगारी

स्मार्ट सिटी म्हणून विकासाच्या वाटेवर वाटचाल करणार्‍या खालापूर तालुक्यात गुन्हेगारीने हातपाय पसरल्यामुळे विकासाबरोबर वाढणारी कीड वेळीच ठेचावी लागणार आहे. खालापूर तालुका औद्योगिक नगर आणि धार्मिक नगरी अशी ओळख आहे. गेल्या 30 वर्षात कारखानदारीचा मोठा वाटा खालापूरच्या विकासात राहिला आहे, परंतु मधल्या काळात कारखानदारीवर आलेली अवकळा यामुळे खालापूर तालुक्याच्या विकासाला खीळ …

Read More »

काळानुरूप बदल व्हावेत

अलीकडच्या काळात प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात झालेले काही बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत. घोकंपट्टीवरचा भर कमी होऊन मुलांमधील वाचन, मनन, विश्लेषण आदी कौशल्यांचे अवलोकन केले जाऊ लागले आहे, परंतु तरीही सुधारणेला अद्यापही बराच वाव आहे. सीबीएसई बोर्डाने परीक्षा केंद्र शोधण्यासाठी अ‍ॅपचा वापर, ऑनलाईन प्रवेशपत्रिका आदींबाबत पुढाकार घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा …

Read More »

भाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्यासाठी शेकापकडून  पूर्वीच झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. आपला निधी कोठे वापरता येतो याबाबतचे शेकापच्या नगरसेविकेचे अज्ञान यानिमित्ताने उघड झाले असल्याचे भाजपचे प्रवक्ते नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामाचा शुभारंभ …

Read More »