खारघर भाजपची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांचे नीट संगोपण केले जावे, अशी मागणी भाजपतर्फे सिडको प्रशासनाला करण्यात आली आहे. खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस गीता चौधरी व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सिडकोचे खारघर शहराचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांना याबाबतचे निवेदन …
Read More »मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत
खारघरमध्ये न्यू इंडिया चौपाल मोहिमेचा प्रारंभ, मान्यवरांची उपस्थिती, नागरिकांचा प्रतिसाद खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून भाजपतर्फे जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खारघर शहरात मोदी सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती न्यू …
Read More »उरणच्या बळीराजाची पावले फळलागवडीकडे
OLYMPUS DIGITAL CAMERA उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात पावसाळ्यातील भातशेती व त्यानंतर काही प्रमाणात भाजीचे पीक याशिवाय दुसरे पीक घेतले जात नव्हते, परंतु सध्या शेतकरी फळझाडांच्या लागवडीकडे वळू लागला आहे. वर्षभरात 11 हेक्टर फळलागवड क्षेत्राची वाढ झाली आहे. पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्या फळ पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शासनाच्या …
Read More »करंजा-रेवस जलप्रवासासाठी आत्ता नवीन लहान बोट
जेएनपीटी : प्रतिनिधी उरण-अलिबाग येथील नागरिकांना, चाकरमान्यांना करंजा-रेवस जलमार्गाने प्रवास करणार्यांसाठी आत्ता मेरीटाईम बोर्डाने एक लहान बोट उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांना सोयीचे झाले आहे. या बोटीमध्ये 10 प्रवाशांना बसण्याची क्षमता असून 18 ते 20 मिनिटात ती बोट करंजा येथून रेवसला पोहचते. अलिबाग व उरण या दोन तालुक्यातील प्रवाशांना सोयीचे व्हावे …
Read More »पनवेल तालुका संजय गांधी निराधार योजनेत 70 प्रकरणे मंजूर
पनवेल : रामप्रहर वृत्त संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 2) दुपारी 3 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 70 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. या सभेत नायब तहसीलदार रूपाली सोनावणे यांनी कार्यालयात मंजूरीसाठी आलेल्या एकूण 89 अर्जाचे योजनानिहाय माहिती देण्यांत आली. या सर्व …
Read More »पनवेल तालुक्यात भाजपतर्फे विकासकामे
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकासकामे सातत्याने सुरुच आहेत. त्याअंतर्गत स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या विकासकामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »जित्याची खोड…
आज देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या चेर्यावर पाकिस्तानबद्दल इतका संताप निर्माण झालं की आज प्रत्येक तरुणाचं रक्त पाकविरोधी सळसळत सुटलं आहे, मात्र हा निर्लज्ज दहशतवाद पोसणारा पाक शेवटी स्वतःची लायकी दाखवली. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना अगदी तसलेच प्रकारे या पाकच्या गुणधर्मात दिसून येत आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर शहीद झालेल्या जवानांच्या …
Read More »भावॠतूंची ‘गजलवेल’
वृक्ष आणि वेल यांच्यात समानता व पृथकता दोन्ही असतात. वृक्ष अन् वेली बहरतात, पण उत्तुंगतेकडे वृक्षापेक्षा वेलीच भरारी घेतात. मराठी पद्यवृक्षाच्या कवेतून बहरलेली गजलेची वेल आता गगनाकडे झेपावून आपल्या तरल रंग गंधाने अवघा रसिक परिसर व्यापते आहे. पनवेलचे ज्येष्ठ गजलगुरू ए. के. शेख यांनी पनवेलच्या गजलकारांच्या प्रातिनिधिक गजलांचा हा संग्रह …
Read More »वर्ल्डकपआधी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्ल्ड कप 2019 ला 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. अशा वेळी भारतीय क्रिकेट टीमची अधिकृत किट पार्टनर असलेल्या छळज्ञशने टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडिया हीच जर्सी घालून मैदानात उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हैदराबाद वनडे सिरीज आधीच्या …
Read More »भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची ठिकाणे बदलणार नाहीत
हैदराबाद : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे क्रिकेट मालिकेतील मोहाली व नवी दिल्ली येथे होणार्या सामन्यांची ठिकाणे बदलण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे 10 मार्च रोजी मोहाली आणि 13 मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणारे सामने अन्यत्र हलवण्याची चर्चा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper