Breaking News

महत्वाच्या बातम्या

कॅप्टन कोहलीचे कमबॅक ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणार्‍या ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय  संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौर्‍यानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचे या सामन्यात कमबॅक झाले असून, दिनेश कार्तिकला वन डे संघातून डच्चू देण्यात आला आहे. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत …

Read More »

विदर्भाचा दबदबा कायम सलग दुसर्यांदा इराणी करंडक जिंकला

मुंबई : प्रतिनिधी गणेश सतीश आणि आणि अथर्व तायडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने इराणी करंडकाच्या अखेरच्या दिवशी शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला आहे. शेष भारताने दिलेले 280 धावांचे आव्हान विदर्भाच्या फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत पूर्ण करीत आणले होते, मात्र दुसर्‍या डावात गणेश सतीश बाद झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी …

Read More »

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आज भूमिपूजन

अलिबाग : जिमाका येथील नियोजित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) दुपारी 3 वा. होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोपकर, खासदार …

Read More »

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्समध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रतिबिंब आणि बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी (दि. 14) संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे …

Read More »

पोलादपूरमध्ये उत्स्फूर्त बंद पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले

पोलादपूर : प्रतिनिधी पुलवामामध्ये सीपीआरएफच्या जवानांच्या बसवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी अतिरेक्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 15) पोलादपूर बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात येऊन सर्वपक्षीयांनी शहरात पाकनिषेधाच्या घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. पोलादपूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ …

Read More »

रायगड जिल्ह्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 90 पैकी 9 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून, 9 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 2 ग्रामपंचायतींमध्ये एकूण जागांपैकी काही जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे तेथे मतदान होणार नाही.  79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत; तर 689 सदस्य पदासाठी एक हजार 631 …

Read More »

रायगड जिल्ह्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 90 पैकी 9 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून, 9 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 2 ग्रामपंचायतींमध्ये एकूण जागांपैकी काही जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे तेथे मतदान होणार नाही.  79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत; तर 689 सदस्य पदासाठी एक हजार 631 …

Read More »

घराघरावर भाजपचा झेंडा फडकवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

म्हसळा : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजना, निर्णय, उपक्रम राबवून देशवासीयांचे जीवनमान सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे जनता पुन्हा भाजपला निवडून देईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर भाजपचा झेंड फडकवावा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे गुरुवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत …

Read More »

आदरांजली…! खारघर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरुवारी भाजपतर्फे सिडको अध्यक्ष तथा पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Read More »

हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल -मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा येथे हल्ला करून दहशतवाद्यांनी मोठी चूक केली असून, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. या हल्ल्यामागच्या शक्ती आणि गुन्हेगारांना निश्चितच शिक्षा मिळेल. एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही. त्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे. …

Read More »