उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील हायवे रोड व सर्व्हिस रोड हद्दीत अवैधरित्या रोड पार्किंग केलेल्या वाहनांवर सन 2022 मध्ये मोटर वाहन कायदा, कलम 122/177 अन्वये 11,4,21 वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या असून, त्यांच्यावर एकूण दंडाची रक्कम 1कोटी 04 लाख 29 हजार 500 एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटर …
Read More »चौल-सराईमधील भाविकांचे श्रध्दास्थान व जागृत सोमेश्वर मंदिर
चौलनाका ते वावे या मुख्य रस्त्यावर चौल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हनुमानपाडा व सराई गावाच्या मध्ये असलेल्या छोट्याशा चढावावर पुर्वाभिमुख सोमेश्वर मंदिर पहाण्यास मिळते. हनुमानपाडा व सराई यांचेमधील छोट्याशा डोंगर टेकडीवर असलेले निसर्ग सानिध्यातील शांत व हवेशीर ठिकाणी वसले आहे. हे मंदिर कोणी व कधी बांधले यांच्या इतिहास सापडत नाही, परंतू …
Read More »सरसगडाचे सुळके दोघांनी केले सर
थरारक आणि कठीण चढाई ; मॅकमोहन हुले, अमित तोरसकरांचे कौतुक पाली : प्रतिनिधी पालीतील सरसगड किल्ल्याच्या भोवती असलेले तीन सुळके मॅकमोहन हुले व अमित तोरस्कर या दोघांनी सर केले आहेत. ही अतिशय कठीण व थरारक चढाई करण्यात आली. या थरारक चढाईचा अनुभव मॅकमोहन हुले यांनी सांगितला. अमित तोरस्कर आणि मॅकमोहन …
Read More »रसायनी चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान
मोहोपाडा : प्रतिनिधी जनशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात रसायनी व चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींनी सुयश संपादन केले. या प्रशिक्षणार्थींचा पंखांना बळ कौशल्याचे यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. या वेळी पालक संस्था जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थापक अध्यक्षा डॉ. मेघा सौमय्या, कोकणे सर, विजय कोकणे …
Read More »तक्रारींचा आढावा पहिल्या सोमवारी घेणार : जिल्हाधिकारी
45 दिवसांत निपटारा केला जाईल! अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. येथे मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची निवेदने स्वीकारली जातील. 45 दिवसांमध्ये या तक्रारींचा निपटारा केला जाईल. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन या तक्रारींचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश …
Read More »बालविवाह लावणार्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार
खारघर : प्रतिनिधी मुलीचे योग्य वयात लग्न केल्यास तिचे भावी आयुष्य जे आरोग्यदायी जाते. शासनाचीदेखील याबाबत नियमावली असुन मुलींचे वय निश्चित करण्यात आले आहे. अल्प वयात शारीरिक वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याने हे मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील योग्य नसते. कायदा असुनदेखील अनेक पालक आपल्या मुलींचे लग्न कमी वयात लावत असतात. …
Read More »बेलापूर-गेट वे वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) या मार्गावरील वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ मंगळवारी (दि. 7) बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाला. या वॉटर टॅक्सीसेवेमुळे मुंबईत 55 मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे. या कार्यक्रमास आमदार मंदाताई …
Read More »नवी मुंबईत वायू प्रदूषण वाढतेय
विविध उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : बातमीदार शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात महत्त्वाची बाबत म्हणजे रस्त्यावर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर …
Read More »कर्जतमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद विभागामधील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवा नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी (दि. 6) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. …
Read More »खालापूरचा पाणी टंचाई आराखडा तयार
39 लाख 20 हजारांची तरतूद ; विविध उपाययोजनांची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील 55 वाड्या आणि 17 गावांना यंदा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आह. त्यासाठी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला असून 39 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. दरवर्षी पावसाळा संपताच तालुक्यात अनेक ठिकाणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper