Breaking News

महत्वाच्या बातम्या

कालवली येथील पाणीसमस्या मार्गी

आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कालवली येथे जलजीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि. 14) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची कालवली येथील पाणीसमस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी राजिप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गाची खड्डेमुक्तीकडे वाटचाल

डांबरीकरणाद्वारे काम सुरू; जनतेतून समाधान पाली ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आता कल्याण इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून  महामार्गाच्या कासू ते इंदापूर टप्प्यात डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. पुढील अडीच वर्षांत सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर असोसिएशन संघ विजेता

रोहा : प्रतिनिधी रोहा, कोलाड, चणेरा पत्रकार असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन धाटाव येथील तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पेण फोटोग्राफर असोसिएशनने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता. द्वितीय क्रमांक रोहा फोटोग्राफर, तृतीय क्रमांक पोयनाड फोटोग्राफर, तर चतुर्थ क्रमांक …

Read More »

किक-बॉक्सिंग स्पर्धेत रसायनीतील खेळाडू चमकले

मोहोपाडा : प्रतिनिधी रामकृष्णा अकॅडमी व हरिग्राम केवाळे व्हिलेज यांच्या वतीने जिल्हास्तरावर किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहोपाडा, रसायनीतील खेळाडूंनी सहभाग घेत सुयश संपादन केले आहे. रसायनीतील किक बॉक्सिंग प्रशिक्षक संजय काशिनाथ पाटील व त्यांच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि पाच रौप्यपदके पटकाविली. यात वेदांत सोनावणे, अजय जाधव, …

Read More »

मर्दानी स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप; पनवेलच्या खेळाडू व पंचांचे सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन व मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पंच परीक्षा व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पनवेलमधील खेळाडू आणि पंचांनी यश संपादन केले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व इंडियाच्या चेअरमन …

Read More »

मिनीडोर संघटनेची क्रिकेट स्पर्धा रंगली

रेवदंडा : प्रतिनिधी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रेवदंडा, चणेरा, चौल, नागाव, वावे या संकल्प सिद्धी मिनिडोर इको संघटनेच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चौल हिंगुळजा देवी मैदानात नुकतेच झाले. या स्पधेर्र्त महेश मानकर संघाने बाजी मारली. स्पर्धेचा शुभारंभ माजी पं.स.सदस्य उदय काठे, संकल्प सिद्धी मिनिडोर संघटनेचे अध्यक्ष आदेश मोरे, खजिनदार संतोष म्हात्रे, …

Read More »

नवी मुंबईत हवा प्रदूषणाचा विळखा

रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडथळे नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याच समोर आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येत असून, रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. …

Read More »

लोणेरे येथे भरदिवसा घरफोडी

साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना सोमवारी (दि. 16) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये डी विंग तिसर्‍या मजल्यावरील रूम नं.304 या …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या खारघर पूर्व  मॅरेथॉन स्पर्धांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन 2023 ही स्पर्धा आयोजित केली आहे. खारघरमधील महाविद्यालयात विविध स्पर्धा घेतयल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा 10 ते 16 जानेवारी …

Read More »

‘शिवसंग्राम’ भाजपसोबतच निवडणुका लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांचे प्रतिपादन

महाड ः प्रतिनिधी 2014पासून शिवसंग्राम संघटना भाजपबरोबर काम करीत आहे. येणार्‍या काळातही सर्व निवडणुका ‘शिवसंग्राम’चा भारतीय संग्राम परिषद हा पक्ष भाजपसोबतच राहून लढवेल, असे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सोमवारी (दि. 16) येथे जाहीर केले. शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा कोकण दौरा सुरू असून या निमित्ताने महाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट …

Read More »